जागतिक तापमानवाढीच्या झळा यंदा कोकणातील हापूस आंब्याला बसू लागल्या आहेत. त्यामुळे केवळ ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता व्यापारी आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे. एपीएमसीत पाच किलोच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार पाच ते नऊ हजार रुपये इतका दर सध्या मिळत आहे. वाशी बाजारातील (एपीएमसी) फळ घाऊक बाजारात सध्या दिवसाला ७००...
Read More
दिल्ली हिंसाचाराचे सामाजिक दुहीस प्रोत्साहन देणारे वार्ताकन केल्याच्या कथित आरोपाखाली ४८ तासांची बंदी लागू केलेल्या ‘आशिया नेट न्यूज’ व ‘मीडिया वन’ या दोन मल्याळम वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आशियानेट न्यूजवरील बंदी पहाटे १.३० वाजता तर मीडिया वन वरील बंदी सकाळी साडेनऊ वाजता उठवण्यात आली. आता या...
Read More
आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शनिवारी रात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली. त्यानंतर मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) केल्याच्या आरोपात त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. येस बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा कपूर...
Read More
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली. अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “राम मंदिर होईल की...
Read More
बॉलीवुड के एक्शन स्टार टाइगर श्रॉफ (Tiger Shroff), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) और श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) की फिल्म ‘बागी 3 (Baaghi 3)’ शुक्रवार को रिलीज हो चुकी है. जबरदस्त एक्शन और जांबाजी वाले स्टंट से सराबोर यह फिल्म बॉक्स ऑफिस पर अपनी जबरदस्त शुरुआत कर चुकी है. फिल्म...
Read More
सामाजिक तेढ, आर्थिक मंदी आणि जागतिक पातळीवरील साथीचे रोग यापासून भारताला धोका असल्याचा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिला. या धोक्यांमुळे केवळ भारताच्या आत्म्यालाच धोका पोहोचत नसून भारताच्या जागतिक स्थानाचीही घसरण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याला माहिती असलेला आणि आपल्या हृदयात असलेला भारत झपाटय़ाने खालावत...
Read More
इराणमध्ये भारताचे अनेक नागरिक अडकलेले असून त्यांना परत आणण्यासाठी तेथील सरकारशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्यातील तीनशे भारतीयांचे नमुने तपासणीसाठी घेऊन इराणचे एक विमान भारताकडे रवाना होत आहे. इराणच्या महान एअरचे हे विमान असून त्यात इतर कुणीही प्रवासी नसतील. पण सध्या भारतात जे इराणी लोक आहेत त्यांना जाताना हे...
Read More
रत्नागिरीत कोरोना विषाणूच्या एका संशयित रुग्णाला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणीही घाबरुन जावू नये. केवळ लक्षणे आढळल्याने खबरदारी म्हणून या रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेला संशयित रुग्ण हा दिल्ली...
Read More
इमारती, चाळींच्या आवारात संगीताच्या तालावर होळी आनंद साजरा करण्याचा ‘ट्रेंड’ आता बदलत चालला असून हॉटेल, रिसॉर्टमधील पाटर्य़ामध्ये हजेरी लावून धुळवड साजरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील अनेक हॉटेल, रिसॉर्टमध्ये खास धुळवडीच्या पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले असून यातील बहुतांश ठिकाणे आताच ‘फुल्ल’ झाली आहेत. एवढेच नव्हे तर, पर्यटनस्थळांवर...
Read More
कोरोना वायरस (Coronavirus) के चलते सलमान खान (Salman Khan) की फिल्म ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) की शूटिंग कैंसिल हो गई है. सलमान फिल्म ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ की शूटिंग के लिए थाईलैंड जाने वाले थे, लेकिन कोरोना वायरस के चलते मेकर्स ने...
Read More