देश
शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार -अजित पवार
- 101 Views
- March 06, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
– वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचाही समावेश पीक विमा योजनेत करता येईल का यावरही अभ्यास केला जाईल. पीक विमा योजनेत राज्याचाही मोठा वाटा, पण वेळेवर विमा मिळत नाही. यावर सुधारणेसाठी मंत्रीगट नेमला आहे
– अस्मानी आणि सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही कोणत्याही अटी व नियमांमध्ये न अडकवता उभं करत आहोत. अवकाळी पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या खर्चातून मदत केली
– उर्वरित शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अगोदर रक्कम दिली जाईल. कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचे काम सुरू
– सरकारने शेतकऱ्यांना सुटसुटीत, हेलपाटे न घालायला लावणारी कर्जमाफी दिली, या योजनेत सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे
केंद्राकडून कराची रक्कम येण्यास विलंब
– केंद्राकडून वस्तू आणि सेवा कराची रक्कम मिळण्यास उशीर होत आहे, राज्याची विकासकामे यामुळे रखडली आहेत
– १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार २०१९-२० या वित्तीय वर्षात केंद्राकडून राज्याला मिळणारी रक्कम कमी करण्यात आली आहे
– आधीच मंदीमुळे तणावाखाली असलेली बाजारपेठ आणखी तणावाखाली आली आहे
– आयएमएफच्या अहवालानुसार देशाचा विकास दर पहिल्यांदाच ५ टक्क्यांच्या खाली आलाय, बेरोजगारी वाढत आहे
– अर्थमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरु
– राज्याचे हे हिरक महोत्सवी वर्ष
– मित्र पक्षांच्या पहिला अर्थसंकल्प
– मित्रपक्षांचे आभार मानतो
– आजच शंभर दिवस सरकारने पूर्ण केले हा योगायोग
– राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रातील आलेख उतरताना दिसतोय
– त्याचा परिणाम राज्यावर होतोय
– आर्थिक मंदीमुळे बेरोजगारांची संख्या वाढतेय
– भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम
– कोरोना व्हायरसमुळे जागतिक क्षेत्रावर परिणाम झालाय, त्याचा परिणाम आपल्या देशावर होतोय
-8453 कोटी केंद्राकडून मिळणार्या रकमेत घट
– GST नुकसानभरपाई मिळण्यात विलंब
– त्यामुळे विकास कामावर परिणाम
– 2 लाख 82 हजार 448 कोटी कर्ज मागील पाच वर्षात वाढले
– 4 लाख 33 हजार कोटीवर कर्ज गेले
हरिवंशराय बच्चन यांची कविता वाचून दाखवली
– असफलता भी एक चुनौती है उसे स्वीकार करो
– क्या कमी रह गयी है उसे दुरुस्त करो
9 हजार 35 कोटी रक्कम शेतकरी खात्यावर वर्ग झाली कर्जमाफीची
दोन लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकर्यांनाही दिलासा
त्यांनाही दोन लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देणार
जलसंपदा विभागासाठी 10235 कोटीची तरतुद
– अर्थमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल, थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.