वसई-विरार शहरातील अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांवर कर आकारणी केली जात आहे. पालिकेच्या या सुस्त कारभारामुळे मालमत्ता कराची कागदोपत्री किमान ३५ ते ४० कोटी रुपयांनी मागणी वाढली आहे. यात पालिकेचे जमा-खर्चाचे नियोजन कोलमडले आहे. मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी दरमहा २४ लाखांचा खर्चही वाया जात आहे. वसई-विरार महापालिका मालमत्ता कराच्या उत्पनासहीत एकूण उत्पन्नवाढीबाबत उदासीन...
Read More
करोनाचा प्रादूर्भाव राज्यात वाढत चालला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी तीन रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. करोनाच्या पाच संशयित रुग्णांचा नुकताच चाचणी अहवाल आला असून, त्यापैकी तीन रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आतापर्यंत १४वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना विषाणूच्या पाच संशयित रुग्णांना वायसीएम रुग्णालयात...
Read More
करोना विषाणूचा फैलाव भारतात वाढत असून दिल्लीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीतील चित्रपटगृहं तसेच शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “करोनाचा वाढता धोका पाहता दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील....
Read More
दुनिया की सबसे लोकप्रिय टी20 लीग आईपीएल (IPL 2020) भी कोरोना वायरस की कहर से नहीं बच सकी है. खेल मंत्रालय ने साफ कर दिया है कि आईपीएल या कोई भी अन्य टूर्नामेंट बंद दरवाजों के भीतर ही कराने होंगे. यानी, अब आईपीएल तभी होगी, जब बीसीसीआई (BCCI) बिन...
Read More
चीनप्रमाणे इराणलाही करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. इराणमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. इराणच्या वेगवेगळया प्रांतामध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, इराणच्या वेगवेगळया प्रांतांमध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडले आहेत. लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह...
Read More
चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही त्याने पाऊल टाकले असून महाराष्ट्रातही कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभुमीवर राज्य सरकार, सेवाभावी संस्था, कार्यालयांतर्फे खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. दरम्यान यंदाच्या ‘आंजर्ले कासव महोत्सव २०२०’ला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. सध्या कासवाच्या विणीचा हंगाम सुरु आहे....
Read More
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी येस बॅंक प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ होता. यासंदर्भात खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या आठवड्यापासूनच रिझर्व बॅंकेने येस बॅंकेला आपल्या नियंत्रणात घेतले आणि ग्राहकांना ५० हजार...
Read More
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसला आता जागतिक आरोग्य संघटने(WHO)कडून महारोगराई असं घोषित केलं आहे. जगभरातील तब्बल १०० देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शिवाय, आतापर्यंत तब्बल चार हजार पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवरच जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुळे जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केलं आहे....
Read More
जगभरात कोरोना व्हायरस (coronavirus) वेगाने पसरत आहे. दर दिवशी याच्या संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. लोकांमध्ये कोरोनाबाबत भीती निर्माण झाली असून लोक यापासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. थोडासाही सर्दी-खोकला झाल्यास घाबरुन न जाता, डॉक्टरांचा सल्ला घेऊन सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. भारतात कोरोना व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर,...
Read More
राज्यामध्ये आढळून आलेल्या करोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोनाच्या मुकाबल्यासाठी आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. करोनाला अटकाव करण्यासाठी विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग...
Read More