पुणे विभागातील पुणे शहर व जिल्हा वगळता सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्य़ांमधील गेल्या एक महिन्यात परदेशात जाऊन परतलेल्या नागरिकांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. या नागरिकांना आपापल्या घरामध्येच विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असून कुटुंबीयांच्या जास्त संपर्कात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय...
Read More
देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका आता क्रीडा स्पर्धांनाही बसायला लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा आणि आयपीएल स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मात्र सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा पूर्णपणे रद्द करणं बीसीसीआयला परवडणारं नाही,...
Read More
गेल्या १५ वर्षांपासून ‘रिपाई’कडून मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारने तडकाफडकी मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा ठराव संमत केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबामुळेच हा निर्णय घेण्यात आला. आम्हाला हा निर्णय मान्य नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले...
Read More
‘करोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाभोवती कापडी आवरण (मास्क) वापरण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय जंतुनाशक द्रव्यचा (सॅनिटायजर) अवलंब करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत. मात्र, वसई आणि विरारमध्ये या दोन्ही गोष्टींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा काही दुकानदारांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. कापडी आवरण आणि जंतुनाशक...
Read More
डिस्ने टुरिझमच्या व्यवसायाला देखील कोरोना व्हायरसचा (coronavirus) फटका बसला आहे. डिस्ने कंपनीने (Disney Company) वॉल्ट डिस्ने वर्ल्ड (Walt Disney World) काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतीक साथीचा रोग म्हणून घोषित झालेल्या कोरोना व्हायरसमुळे फ्लोरिडा येथील हे थिम पार्क बंद करण्यात आलं आहे. जगभरात पसरलेल्या या कोरोना व्हायरसचं...
Read More
चीनसह जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात पहिला बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास करोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले. तर महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली. देशातील करोनाबाधितांची संख्या शुक्रवारी ८० वर पोहोचली आहे. करोनामुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण असून अनेकजण सार्वजनिक...
Read More
कोरोना म्हणजे महासंकट असल्यासारखं वागू नका. कोरोना बरा होतो हे पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ येत आहे. कारण कोरोनाच्या धसक्यामुळे आता काही जण भलते सलते प्रकार करु लागले आहेत. पुण्यातले काही लोक कोरोनासंदर्भात आततायीपणा करत असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडचं डेक्कन म्हणून ओळखली जाणारी पिंपळे सौदागर ही उच्च्भ्रू वसाहती...
Read More
India on Friday will evacuate another batch of about 120 Indians from coronavirus-hit Iran on Friday. The Air India flight carrying 120 Indians will land at Jaisalmer Airport from Iran and they will be quarantined at an Army facility, a defence spokesperson said on Thursday. “They will be quarantined...
Read More
चीनमधील वुहान या करोना विषाणूच्या केंद्रस्थान असेल्या शहरातून पसरलेल्या रोगामुळे जगभरामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या साडेचार हजारहून अधिक झाली आहे. अशाच आता जगभरामध्ये फैलाव झालेल्या करोनामुळे काही देशांमधील प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे. इराणमधील तीन खासदारांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आता कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीलाही करोना झाल्याचे स्पष्ट झालं आहे....
Read More
Coronavirus Live Updates: India has officially recorded the first coronavirus death. The 76-year-old from Karnataka’s Kalburgi had a history of travelling to Saudi Arabia. He also had known cases of asthma and hypertension. As of now, 74 confirmed cases have been reported across India. Several state governments have declared...
Read More