सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus)जगभरात थैमान घालत असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याल कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास (Work from home) सांगितले आहे. साहजिकच यामुळे कोरोनाच्या दहशतीखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, फेसबुकने यापुढे जात आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना थोडाथोडका नव्हे तर १००० डॉलर्सचा (तब्बल ७४ हजार) बोनस जाहीर केला आहे. Work...
Read More
गभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचे रुग्ण भारतातील अनेक राज्यांमध्ये सापडले आहेत. भारतामधील करोनाग्रस्तांचा आकडा १४० च्या वर पोहचला आहे. जम्मू-काश्मीरलाही करोनाचा फटका बसला आहे. राज्यामध्ये लडाख भागात एक करोनाग्रस्त रुग्ण अढळून आला आहे. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्यातील काही भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विजेच्या बिलांसंदर्भात...
Read More
A Delhi court on Wednesday has issued notice to Tihar Jail and prosecution (State) on convicts’ plea seeking stay on their death sentence on the grounds of pendency of various legal applications, appeals & second mercy pleas. The court has said that it will take up the matter tomorrow....
Read More
करोना व्हायरसचा भारत सरकार ज्या पद्धतीने सामना करत आहे त्याचं जगभरातून कौतुक केलं जात आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यापासून ते मायदेशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देईपर्यंत भारत सरकारने परिस्थिती चांगली हाताळली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान इटलीमधील मिलान शहरात अडकलेल्या भारतीय...
Read More
औरंगाबादमध्ये पुणे आणि मुंबईमधून आलेल्या आणि येणाऱ्या सर्व प्रवासाचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. चार ठिकाणी स्क्रीनिग सेंटर उभारण्यात येणार आहे. रात्री येणाऱ्या प्रवाशांचंही स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा...
Read More
डॉक्टर.डी.वाय.पाटील कॉलेज परिसरात आग भीषण आग लागली आहे. कॉलेज परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या, निर्माणाधीन इमारतीला आग लागली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. थर्माकोलने पेट घेतल्याने आग आणखी भडकली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे...
Read More
जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या करोना व्हायरसचा भारतातही फैलाव होत असून दररोज अनेक करोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे. ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळली आहेत अशा रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्यात येत आहे. Covid-19 च्या रुग्णांसाठी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरु...
Read More
सिडको महामंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या सुवर्णमहोत्सवी दिनावर करोना विषाणूच्या प्रसाराची गडद छाया दिसून आली. बेलापूर येथील मुख्यालयावर मंगळवारी कामगार संघटनेच्या आग्रहास्तव एक फुलांचे तोरण बांधण्यात आले. करोनामुळे सोमवारपासून सिडकोत अभ्यागतांना बंदी घालण्यात आल्याने मंगळवारी सिडकोत शुकशुकाट होता. राज्य शासनाच्या केवळ चार कोटींच्या भागभांडवलावर १७ मार्च १९७० रोजी स्थापन झालेल्या...
Read More
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईतील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तुर्तास रेल्वे आणि बस सेवा सुरु राहील. मात्र, आगामी काही दिवसांमध्ये गर्दी ओसरली नाही तर सरकारला नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील...
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून आतापर्यंत ७९ दहशतवादी घटना घडल्या असुन, यामध्ये ४९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज (मंगळवार) लोकसभेत दिली. तसेच, ५ ऑगस्ट २०१९ व १० मार्च २०२० दरम्यान देशांतर्गत भागात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. फेब्रुवारी –...
Read More