ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. सुप्रसिध्द बिल्डर हिरानंदानी यांच्याकडे खंडणीसाठी तगादा लावल्याचा बर्गे यांच्यावर आरोप आहे. २००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते. गेल्या वर्षी झालेल्या...
Read More
उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात आईने आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांतून आईने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणीची आई, भाऊ आणि आईचा प्रियकर यांना रक्ताने माखलेल्या कपड्यांसह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या तरुणीने तिच्या...
Read More
उत्तराखंड पोलिसांनी रविवारी ‘समाचार प्लस’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकाला गाझियाबादमधून अटक केली. राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यासाठी कर्मचाऱ्यांवर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुख्य संपादकावर आहे. समाचार प्लस’ या स्थानिक हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक उमेशकुमार शर्मा यांच्याविरोधात वृत्तवाहिनीतील शोधपत्रकारिता विभागाचे संपादक असलेले आयुष गौर...
Read More
दिल्ली के मुंडका इलाके में सोमवार शाम खेत में लड़की की लाश मिलने से इलाके में सनसनी फैल गई. मृतक के शरीर को कई टुकड़ों में काटा गया था. माना जा रहा है कि मृतक लड़की की पहचान छुपाने के लिए उसकी गर्दन और हाथ तक काट दिया गया....
Read More
A manager at Bihar Kshetriya Grameen Bank was kidnapped by unidentified men when he was returning home from office in Bihar’s Sheikhpura district, the police said on Friday. The incident took place when 30-year-old Jaivardhan, posted as a bank manager at the Kasaar village branch, was returning home on...
Read More
कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी ऊसतोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यातील एका मुलीचा १९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम गणेश निकम (वय २२) याला अटक केली होती. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले असून...
Read More
पत्नीसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली. रणजीत (३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेल्यामुळे रणजीत खचला होता. रविवारी रात्री पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने आत्महत्येचे...
Read More
हरयाणातील रेवाडी येथील १९ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आरोपी हा सैन्यातील जवान असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी भारतीय सैन्याशी संपर्क साधला आहे. तर या प्रकरणात सैन्याचा जवान सहभागी असेल तर आम्ही त्याला पाठिशी घालणार नाही, असे सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले...
Read More
माणगाव तालुक्यात एका ५० वर्षीय महिलेची हत्या झाल्याच्या घटनेने सारेच हादरून गेले होते. आठवडाभरातील दुसरी घटना व ती ही चोरीच्या उद्देशाने झाल्यामुळे पोलिसांवर टीका होऊ लागली होती. त्यामुळे या प्रकरणाचा त्वरित छडा लावून मारेकऱ्यांना बेडय़ा ठोकणे आवश्यक बनले होते. माणगाव तालुक्यातील वावे येथील एका आठ वर्षांच्या बालिकेचे हत्या प्रकरण...
Read More
कर्जमाफी मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घराशेजारील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. रमेश सावळे आणि विद्या सावळे असे या दाम्पत्याचे नाव आहे. मोताळा येथे राहणारे शेतकरी रमेश सावळे आणि विद्या सावळे या दाम्पत्यावर कर्ज होते. राज्य सरकारकडून कर्जमाफी जाहीर...
Read More