पतीने पत्नीच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवले आणि त्यानंतर पत्नीने थेट पोलीस स्थान गाठलं व पतीविरोधात तक्रार केली. पिंपरी-चिंचवडच्या कामगार नगर येथे ही घटना घडली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पिंपरी पोलिसांनी पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पत्नीच्या मोबाइलवर...
Read More
गेल्या वर्षांत लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रेहान कुरेशीची अटक ही नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी असली तरी २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये गुन्हेगारी वाढली आहे. साखळी चोरीने पुन्हा डोके वर काढले असून हत्या, विनयभंग, फसवणूक, वाहनचोरीसारख्या गंभीर गुन्ह्य़ांत वाढ दिसत आहे. एकूण ५ हजार ५१५ गुन्हांची नोंद झाली...
Read More
डोंबिवलीतील भाजपाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने 170 प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनंजय कुलकर्णी (वय 49) असे या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे. डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस हे दुकान आहे....
Read More
पिंपरी चिंचवड येथे तरुणाने उड्डाण पुलावर साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ऐनवेळी पोलीस आल्याने मोठा अनर्थ टळला आणि तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. आई-वडिलांना कोण सांभाळणार यावरुन भावासोबत झालेल्या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले होते. निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पवन भंडारी असं...
Read More
तेजस एक्स्प्रेसची धडक लागून तिघांचा झाल्याची घटना समोर आली आहे. पेण रेल्वे स्थानकावळील जिते गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. हे तिघे रेल्वेचे कामगार होते. रविवारी रात्री हा अपघात झाला. मृतदेह पेणच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात येतील. अशोक बारे (30), मानसिंग गुलकर (40) आणि...
Read More
चाकणमध्ये गतिमंद अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी ४६ वर्षीय नातेवाईकाला अटक केली असून खेड न्यायालयाने त्या नराधमाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चाकणमधील ग्रामीण भागात १४ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांसह राहते. तिचे वडील शेतकरी असून तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी...
Read More
केक कापण्यासाठी महिलेने सुरी मागितल्यानंतर संतापलेल्या वेटरने महिलेवरच सुरीने हल्ला केला. मुंबईतील अंधेरी येथील हॉटेलमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. निशांत गौडा (२३) असे आरोपीचे नाव आहे. फरझाना मीरत (३०) ही एनआरआय महिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेली असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरझाना मीरत रविवारी...
Read More
मुंबईत वांद्रे येथे एका १२ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगा आई आणि भावंडांना भेटण्यासाठी वांद्रे येथील त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. पीडित मुलाचे आई-वडिल विभक्त झाले आहेत. मुलगा आईच्या घरी पोहोचला तेव्हा आई आणि भावंडे...
Read More
मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात झाला. इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार चालकाला डुलकी आली आणि तो थेट पुढे जात असलेल्या ट्रक खाली...
Read More
आंध्र प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिथापुरम मंडल येथील गोकिवाडा गावात अज्ञात लोकांविरोधात एका गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी नामा राजू यांनी रविवारी सकाळी तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गाय बेपत्ता झाल्याने नामा राजू तिचा शोध घेत होते. गाय तीन महिन्यांची...
Read More