हैदराबाद में महिला डॉक्टर से गैंगरेप करने के बाद उसकी जलाकर हत्या करने वाले चारों आरोपियों को पुलिस ने शुक्रवार की सुबह एनकाउंटर में मार गिराया. जहां, इस पूरे मामले पर देश के अलग-अलग हिस्सों से पुलिस को समर्थन मिल रहा है वहीं राजस्थान के सीएम अशोक गहलोत ने...
Read More
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला देशातील उच्चांकी असा २० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे. एवढय़ा घसघशीत दरात कांदा विकण्याचे भाग्य अक्कलकोटच्या शेतक ऱ्याला मिळाले. गेल्या महिनाभरापासून सोलापुरात कांद्याच्या दरात तेजी असून गेल्या आठवडय़ापासून हा दर दहा – पंधरा हजारांपेक्षाही वर पोहोचला...
Read More
लोकसभेमध्ये शुक्रवारी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून जोरदार हंगामा झाला. एकीकडे राम मंदिर बांधलं जात असताना दुसरीकडे सीतेला जाळलं जातंय, असं वक्तव्य काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केलं. अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदार आक्रमक झाले. स्मृती इराणी यांनी अधीर रंजन चौधरींच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. बलात्काराला सांप्रदायीक...
Read More
पतीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर तो धक्का सहन न झाल्याने एक महिला काही दिवस पतीच्या मृतदेहासोबत राहत होती. तिने तिच्या नऊ वर्षाच्या मुलीला वडिलांची तब्येत ठिक नसून ते सध्या बेडरुममध्ये आराम करतायत असे सांगितले होते. मध्य दिल्लीच्या कमला मार्केट भागामध्ये हे कुटुंब राहते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे....
Read More
आसन देण्यावरून झालेल्या वादामुळे एका प्रवाशाला उपनगरी रेल्वेमधून ढकलल्याचा प्रकार कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी घडला. विजयकुमार गुप्ता (वय ३५, रा. मानखुर्द) असे या प्रवाशाचे नाव असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. गुप्ता हे सकाळी ८.५२ वाजता मानखुर्द येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतून प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान आसन...
Read More
The crucial byelection to 15 Karnataka assembly constituencies that would have a bearing on the stability of the BS Yediyurappa-led BJP government saw an estimated 66.49 per cent voter turnout on Thursday and was by and large peaceful. After a slow pace in the first half of the day...
Read More
All 4 men accused of raping and killing the Hyderabad veterinary doctor in cold blood were allegedly shot dead in a police ‘encounter’ in Hyderabad on Friday. Amid questions being raised on circumstances surrounding the encounter deaths, Nirbhaya’s parents welcomed the move while Congress leader Shashi Tharoor struck a...
Read More
गेले दहा महिने दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेले वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नववर्षांच्या पहिल्या दिवसापासून (१ जानेवारी) पुन्हा एकदा पडदा उघडणार आहे. एकमेव नाटय़गृह असल्याने प्रतीक्षेत असलेल्या नाटय़रसिकांची गैरसोय त्यामुळे टळणार आहे. नवी मुंबईत वाशी सेक्टर १६ ए येथे वष्णुदास भावे हे एकमेव नाटय़गृह आहे....
Read More
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी...
Read More
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमधील ५१ वर्षाच्या शिक्षकाने सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच या शिक्षकाने दुष्कृत्य केल्याची माहिती पोलिस समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रमन खवस या व्यक्तीला अटक केली आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पोस्कोअंतर्गत अटक...
Read More