हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी...
Read Moreभारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विक्रम लँडरचा पत्ता लागला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं ठिकाण शोधले असून, याची माहिती ट्विटरवरून...
Read Moreनोएडा के गोल्फकोर्स मेट्रो स्टेशन पर शनिवार की सुबह एक युवक मेट्रो ट्रेन के आगे कूद गया. ट्रेन के आगे कूदते ही हड़कंप मच गया. जानकारी के मुताबिक 9:15 बजे के करीब पुलिस को यह जानकारी मिली कि गोल्फ कोर्स मेट्रो स्ट्शन पर एक अज्ञात युवक ने मेट्रो ट्रेन...
Read Moreजम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानं अनेक स्तरांवर भारतविरोधी प्रचार केला होता. परंतु प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला तोंडावरच पडावं लागलं होतं. पाकिस्ताननं यावेळी संयुक्त राष्ट्रांची संस्था युनेस्कोमध्ये अयोध्येतील राम जन्मभूमीच्या निकालाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पाकिस्तानच्या डीएनएमध्येच दहशतवाद असल्याचं म्हणत भारतानं पाकिस्तानवर हल्लोबोल केला. भारतानं पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर...
Read Moreपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकत नाहीत. कार्यकाळ पूर्ण करण्याइतपत इम्रान खान सक्षम नाहीत. राजकीय पक्ष, पाकिस्तानातील जनता त्यांच्या प्रशासनावर, धोरणांवर नाराज आहे अशी टीका पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी केली. जेपीएमसी मेडीकल सेंटरला भेट दिल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. बिलावल...
Read Moreपाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा मार्ग अडवला होता. मागच्या महिन्यात २३ सप्टेंबरला ही घटना घडली. पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी स्पाइसजेटचे विमान उड्डाणवस्थेत असताना इंटरसेप्ट केले. नंतर पाकिस्तानच्या हवाई हद्दीबाहेर जाईपर्यंत स्पाइसजेटच्या त्या विमानाला संरक्षणही दिले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी ही...
Read Moreभारत आणि अमेरिकेच्या संयुक्त युद्ध सरावादरम्यान अमेरिकेच्या जवानांच्या बँड पथकाने भारताचं राष्ट्रगीत जन गण मन वाजवल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारत आणि अमेरिकेतील वाढत्या मैत्रीचा हा संकेत असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी वॉशिंग्टन येथे भारत अमेरिकेदरम्यान पार पडलेल्या संयुक्त युद्ध सरावादरम्यान दोन्ही देशांचे जवान आसाम रेजिमेंटचे योद्धा बदलू...
Read Moreकलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. समझौता एक्स्प्रेस, थर एक्स्प्रेस रद्द केल्यानंतर पाकिस्तानने लाहोर दिल्ली ही बससेवाही बंद केली होती. आता याच सगळ्याला उत्तर देत भारतानेही दिल्ली लाहोर बस सेवा बंद केली आहे. आज सकाळी ६ वाजता दिल्लीहून लाहोरसाठी बस रवाना होणार होती. मात्र ही बस लाहोरला...
Read Moreकाश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) आगपाखड केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असे विधान करताना नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये कर्फ्युची स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले...
Read Moreजम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले. राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. भारताच्या या निर्णयावर जगभरातील अनेक देशांनी मौन बाळगले आहे. मात्र अमेरिकेने यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने...
Read More