आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकन माध्यमांनी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. हामजाला ठार करण्यात अमेरिकेला यश आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र, याचा तपशील दिला नसल्याचे सीएनएनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हामजाच्या मृत्यूचे पुरावे...
Read More
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पोम्पिओ हे 25 ते 27 जून दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेशी...
Read More
इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो. ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के...
Read More
नवी दिल्लीहून इटलीतील मिलानकडे जाणाऱ्या अलिटालियाच्या विमानात एका भारतीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याने पायलटला जबरदस्तीने विमान अबुधाबीत इमर्जन्सी लँडिग करण्यास भाग पाडण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कैलाशचंद्र सैनी (वय ५२, सध्या इटलीचे रहिवासी, मुळचे राजस्थानचे) हे आपला मुलगा हिरालाल याच्यासोबत नवी दिल्लीहून इटलीतील मिलान येथे विमानाने निघाले होते. दरम्यान, विमानातच...
Read More
राज्याभिषेक अवघ्या काही दिवसांवर असताना थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी आपल्या सुरक्षापथकाचे कमांडर सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. येत्या काही दिवसांतच थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे. वजीरालोंगकोर्न यांचं हे चौथं लग्न आहे. ते ६६ वर्षांचे आहेत....
Read More
‘यूजीसी’ परीक्षा सुधारणा समितीची शिफारस, विद्यार्थ्यांच्या ताणावर उपाययोजना बाह्य़ मूल्यमापनावर आधारित परीक्षा पद्धतीचा विद्यार्थ्यांवर ताण येत असल्याचा निष्कर्ष काढून पदवी परीक्षांमध्ये ७० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवण्याची शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) परीक्षा सुधारणा समितीने केली आहे. त्याचबरोबर श्रेणीवर आधारित मूल्यमापन पद्धतीत ३० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला उत्तीर्ण समजण्यात...
Read More
भारतीय विद्यार्थ्यांच्या अटकेविरोधात परराष्ट्र मंत्रालयाची पावले अमेरिकेत बनावट विद्यापीठात प्रवेश घेऊन वास्तव्य वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केल्याच्या विरोधात अमेरिकी दूतावासाच्या कर्मचाऱ्यास भारताने निषेध खलिता दिला आहे. या विद्यार्थ्यांचा राजनैतिक संपर्क ताबडतोब देण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याच्या परिस्थितीवर...
Read More
एक अंतरिक्ष महाशक्ति बनने के चीन को ख़्वाब को नए पर लग गए हैं. चांद पर नई खोज के लिए नासा चीन की अंतरिक्ष एजेंसी के साथ मिलकर काम करने की तैयारी में है. इससे चांद पर इंसानों की बस्ती बसाने और बाहरी अंतरिक्ष के दूर के क्षेत्रों के...
Read More
अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस आपल्या पत्नीपासून विभक्त होत आहेत. बुधवारी ट्विट करत त्यांनी पत्नीला घटस्फोट देत असल्याची माहिती दिली. 25 वर्षाच्या संसारानंतर जेफ बेझॉस आणि मॅकेन्झी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 137 बिलियन डॉलर इतकी संपत्ती...
Read More
थाईलैंड में प्रवेश करने से रोक दी गयी 18 साल की एक सऊदी महिला ने बैंकॉक हवाई अड्डे पर कहा कि अगर थाई अधिकारी उसे वापस भेजते हैं तो उसकी हत्या कर दी जाएगी. रहाफ मोहम्मद एम अल्कुनून ने एएफपी से कहा कि जब वो (बैंकॉक के) स्वर्ण भूमि...
Read More