मुंबई : मुंबई अंधेरी हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये किडनी रेकेटचा पर्दाफाश
- 0 Views
- July 14, 2016
- By admin
- in वीडियो
- 0 Comments
मुंबई – मुंबई अंधेरी हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये किडनी रेकेटचा पर्दाफाश करण्यात आले , गरीब लोकांना पैशांची लालच देवून त्यांची किडनी विकत असे व त्यांचे खोटे ओळखपत्र सुद्धा बनवत होते , खोटे ओळखपत्र बनवून त्यांचे ऑपरेसन केले जात असे . रेखादेवी नावाच्या महिलाच खोटे कागद पत्र बनवून तीचा ऑपरेसन करण्यात आल. सोच इंडिया टीवी वेब न्यूज टीमच्या सहायाने किडनी रेकेट चालवीत असलेल्या दलालीला पकडण्यात आलेलं आहे , त्याला काही प्रश्न करण्यात आले , खोटे कागदपत्र जेथे बनविले जातात त्या व्यक्तीचे नाव इक्बाल असून , तो मुंबई मदनपुरा मध्ये राहतो.


