add_action('wp_head', function(){echo '';}, 1); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोड लगत दोन दिवसापूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला...

Read More

अमेरिकेत मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईने मदत मागितली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारातच त्याचा मृतदेह...

Read More

12 डिसेंबर 2023 रोजी एका युवकाने सानपाडा रेल्वे स्थानकात लोकल खाली येत आत्महत्या केली. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्याच्या फोनमध्ये सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये त्याने त्याच्या हातून घडलेल्या एका गुन्ह्याची कबुली दिली होती. तसंच, सुसाइड नोटमध्ये एक कोडदेखील लिहला होता. हा कोड होता L01-501. या एका कोडवरुन...

Read More

धावत्या ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराची (Rape in Moving Train) संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रेनच्या वातानुकूलित कोचमधून (AC Coach) एक तरुणी प्रवास करतो होती. आरोपीने या तरुणीला जबर मारहाण करत तिच्यावर बाथरुममध्ये बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) कटनी ते उचेहरादरम्यान धावणाऱ्या मेमू ट्रेनमधून पीडित तरुणी...

Read More

अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. यामध्ये एका बोगस डॉक्टराचाही (Bogus Doctor) समावेश आहे. ही टोळी नवजात बाळांची 5 लाख रुपयांना विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मुंबईतील (Mumbai) शिवाजीनगर गोवंडी (Shivaji Nagar Gowandi) भागात चालत असलेल्या...

Read More

मध्य प्रदेश के जबलपुर शहर का एक पेट्रोल पंप लोगों के वाहनों में पेट्रोल कम पानी ज्यादा डाल रहा था. इस बात को लेकर नर्मदा रोड पर रामपुर चौक के समीप स्थित इस पेट्रोल पंप पर शुक्रवार रात को जमकर हंगामा हुआ. पीड़ित लोगों ने हाथ में पानी मिक्स...

Read More

आपली लहान मुलं शाळेत गेली तरी ती व्यवस्थित असतील ना? अशी भीती पालकांच्या मनात असते. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात. या विश्वासाला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस...

Read More

पुण्यात झालेल्या दर्शना पवार हत्याकांडाने नागरिक अद्यापही हैराण आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये असलेली भीती अद्याप गेलेली नाही. तोच आज पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. खरंतर, पुणेकरांची सुरुवात आज एका धक्कादायक घटनेने झाली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका सनकी तरुणाने कोयत्याने वार केले. परिस्थिती एवढी...

Read More

मध्य प्रदेशमधील जबलपूर (Jabalpur) येथे मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु असलेल्या वेदिका ठाकुर (Devika Thakur Dies) या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज सोमवारी संपली. 16 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या (BJP leader) नेत्याच्या ऑफिसमध्ये वेदिकावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर मागील 10 दिवसांपासून शहरातील सुभाष चंद्र बोस रुग्णालयामध्ये तिच्यावर...

Read More

दर्शना पवार खून प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून झाल्यानंतर अनेकांना राहुल हांडोरे याने नेमका खून कसा केला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून लग्नाच्या कारणावरुन त्यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यानंतर राहुलने रागाच्या भरात दर्शनावर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा शरीरावर वार केले. कटरचा वार...

Read More