पाकिस्तानमधील पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दर्पोक्ति करत भरताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासमोर पाकिस्तानचं लष्करी सामर्थ्य अगदीच किरकोळ असतानाही पलवशा मोहम्मद जई खान यांनी अयोध्येमधील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी लष्करातील सामान्य सैनिक लावेल असा फाजील आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पाकिस्तानी संसदेमध्ये बोलताना...
Read More