स्थावर संपदा प्राधिकरणाने (रेराने) दिलेल्या आदेशानुसार बिल्डरांकडून तातडीने वसुली होण्यासाठी ‘रेरा’लाच अधिकार देणारा गुजरात पॅटर्न महाराष्ट्राने राबवावा, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. गुरुवारी विधान परिषदेत दरेकरांनी ही मागणी केली आहे. विधान परिषद सदस्य ॲडव्हकेट निरंजन डावखरे, प्रविण दरेकर व इतर सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत प्रविण...
Read More
