राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता खातेवाटपावरही अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं हे भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. तर अर्थ खातं हे अजित पवारांकडे जाणार आहे. गेल्या वेळी शिवसेनेकडे असलेले नगरविकास खाते यंदाही त्याच पक्षाकडे राहणार असून स्वतः एकनाथ शिंदे हे त्या खात्याचे मंत्री (Urban Development...

Read More