मनोरंजन
सुझान खानविरोधात १५ कोटींचा मानहानीचा खटला
- 401 Views
- July 08, 2016
- By admin
- in मनोरंजन, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनची पत्नी सुझान खानविरोधात १५ कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आलाय. रिअल इस्टेट कंपनीतील तिच्या भागीदाराने सुझानविरोधात तक्रार दाखल केलीये.
एग्मी प्रॉपर्टीजमधील त्याचा सहकारी मुदित गुप्ताने गोव्यात सीनियर सिव्हिल कोर्टात ही केस दाखल केलीये. या प्रकरणाची सुनावणी २० जुलैला होणार आहे.
याआधी कंपनीने सुझानविरोधात पणजी पोलीस ठाण्यात १.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
Share this: