करियर
राज्यातील दहावी, बारावीचा निकाल पाहा कधी लागणार?
- 561 Views
- May 07, 2016
- By admin
- in करियर, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
मुंबई : आयसीएसई बोर्डाच्या निकालानंतर एचएससी आणि एसएससी बोर्डाचा निकाल कधी लागेल याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. निकाल याच महिन्यात लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळने दिलेल्या माहितीनुसार एचएससी बोर्डाचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
तर एसएससी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे निकालाची प्रतिक्षा असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आता काही दिवसत वाट पाहावी लागणार आहे.
Share this: