देश
मुंबई फिरणाऱ्यासाठी पर्यटकांसाठी एकच तिकीट
- 137 Views
- April 28, 2016
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
मुंबई फिरणाऱ्यासाठी पर्यटकांसाठी एकच तिकीट
मुंबई : तुम्हाला जीवाची मुंबई करायची असेल आणि मनमुराद फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी पश्चिम रेल्वेने खास सुविधा उपलब्ध केलेय. तुम्ही तुमच्या पसंतीचे एकच पर्यटक तिकीट घेऊ शकता. या तिकिटावर तुम्ही कोणत्याही मार्गावर प्रवास करु शकता.
एक, तीन आणि पाच दिवासांचे प्रथम आणि द्वितीय वर्गाची पर्यटक तिकीटे उपलब्ध करुन दिली आहेत. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय खंडात, तिकीट वैधतेच्या कालावधीमध्ये प्रवासी कोणत्याही स्थानकावरुन कोणत्याही स्थानकापर्यंत अमर्यादित प्रवास करु शकतात.
पर्यटक तिकीट, तिकीट वेधतेच्या तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत ते वैध राहील.तिकिटाच्या पहिल्या दिवसाच्यावैधतेव्यतिरिक्त ३ दिवस अगोदर हे तिकीट खरेदी करता येईल, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेय.
असा असणार तिकीट दर