खेल
बेन स्टोक्स अखेर पुण्याच्या ताब्यात
- 489 Views
- February 20, 2017
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी बंगळुरुत खेळाडूंवर बोली लावली जात आहे. यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंना घेण्यात फ्रँचायझींनी अनुकूलता दाखवलेली नाही. मनोज तिवारी, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, इरफान पठाण यांसारख्या महत्वाच्या खेळाडूंना दुसऱ्या सत्रातही खरेदीदार मिळाला नाही.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सर्वांची पसंती पाहायला मिळाली. 2 कोटी बेस प्राईस असलेल्या स्टोक्ससाठी मुंबई इंडियन्सने सातत्याने बोली लावली. पण स्टोक्सची खरेदी करण्यात पुणे सुपरजायंट्सला यश मिळालं. 14.50 कोटी रुपयांमध्ये त्याचा पुण्याच्या संघात समावेश झाला. सकाळच्या सत्रात इंग्लंडच्याच खेळाडूवर सगळ्यात जास्त बोली लावण्यात आली. स्टोक्सनंतर टायमल मिल्सवर सर्वाधिक बोली लावण्यात आली.
अफगाणिस्तानचे खेळाडूही यावर्षी आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. मोहम्मद नबी हा आयपीएल खेळणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. 30 लाख रुपयांमध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याची खरेदी केली. 30 लाख या बेस किंमतीवरच त्याचा हैदराबादच्या संघात समावेश करण्यात आला.
सकाळच्या सत्रात या 10 खेळाडूंवर सर्वाधिक बोली
बेन स्टोक्स : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 14 कोटी 50 लाख रुपये
टायमल मिल्स : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, 12 कोटी
कॅगिसो रबाडा : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 5 कोटी
ट्रेंट बोल्ट : कोलकाता नाईट रायडर्स, 5 कोटी
पॅट कमिन्स : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 4.5 कोटी
ख्रिस वोक्स : कोलकाता नाईट रायडर्स, 4.20 कोटी
रशीद खान अरमान, सनरायझर्स हैदराबाद, 4 कोटी रुपये
कर्ण शर्मा : मुंबई इंडियन्स, 3.20 कोटी
टी. नटराजन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 3 कोटी
वरुण अॅरॉन : 2.80 कोटी
दुसरं सत्र, लाईव्ह अपडेट :
मार्टिन गप्टील : किंग्ज इलेव्हन पंजाब, 50 लाख रुपये
जेसन रॉय : गुजरात लायन्स, 1 कोटी
सौरभ तिवारी : मुंबई इंडियन्स, 30 लाख रुपये
सीन अॅबॉट : दुसऱ्यांदा अनसोल्ड
ख्रिस जॉर्डन : सनरायझर्स हैदराबाद, 50 लाख रुपये
इरफान पठाण : दुसऱ्यांदा अनसोल्ड
जॉनी बेअरस्टो : दुसऱ्यांदा अनसोल्ड
काईल अॅबॉट : दुसऱ्यांदा अनसोल्ड
नॅथन काल्टर नाईल : कोलकाता नाईट रायडर्स, 3.5 कोटी
इशांत शर्मा : दुसऱ्यांदा अनसोल्ड
प्रज्ञान ओझा : दुसऱ्यांदा अनसोल्ड
एस. सोधी : दुसऱ्यांदा अनसोल्ड
इम्रान ताहिर : दुसऱ्यांदा अनसोल्ड
उन्मुक्त चंद : दुसऱ्यांदा अनसोल्ड
प्रविण दुबे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 लाख रुपये
अक्षदीप नाथ : दुसऱ्यांदा अनसोल्ड
विष्णू विनोद : दुसऱ्यांदा अनसोल्ड
नवदीप सायनी : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 10 लाख रुपये
मयंक डागर : दुसऱ्यांदा अनसोल्ड
मिचेल स्वेप्सन : दुसऱ्यांदा अनसोल्ड
डॅरेन ब्राव्हो : दुसऱ्यांदा अनसोल्ड
एव्हिन लेविस : दुसऱ्यांदा अनसोल्ड
मनोज तिवारी : दुसऱ्यांदा अनसोल्ड
थिसारा परेरा : दुसऱ्यांदा अनसोल्ड
परवेझ रसूल : दुसऱ्यांदा अनसोल्ड
डेव्हिड वाईस : दुसऱ्यांदा अनसोल्ड
बेन लाफलीन : सनरायझर्स हैदराबाद, 30 लाख रुपये
बिली स्टॅनलेक : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 30 लाख रुपये
हिमांशू राणा : अनसोल्ड
एव्ही वानखेडे : अनसोल्ड
आकाश भंडारी : अनसोल्ड
अखिल हेरवाडकर : अनसोल्ड
पंकज जयस्वाल : अनसोल्ड
दिशांत यागनिक : अनसोल्ड
ऋषी आरोठे : अनसोल्ड
रॉन्सफॉर्ड बीटन : अनसोल्ड
मोहम्मद सिराज : सनरायझर्स हैदराबाद, 2.60 कोटी
राहुल चहार : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 10 लाख रुपये
सौरभ कुमार : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 10 लाख रुपये
असेला गुनरत्ना : मुंबई इंडियन्स, 30 लाख रुपये
डॅनियल ख्रिश्चन : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 1 कोटी
जॉय बर्न्स : अनसोल्ड
कनिष्क सेठ : अनसोल्ड
सयान घोष : अनसोल्ड
कोलिन मुनरो : अनसोल्ड
जेम्स निशाम : अनसोल्ड
वेन पारनेल : अनसोल्ड
रोवमान पॉवेल : कोलकाता नाईट रायडर्स, 30 लाख रुपये
डॅरेन सॅमी : किंग्ज इलेव्हन पंजाब, 30 लाख रुपये
मिचेल सँटनर : अनसोल्ड
पहिलं सत्र, लाईव्ह अपडेट :
फवाद अहमद : अनसोल्ड
मायकल बिअर : अनसोल्ड
अकिला दंनंजया : अनसोल्ड
नॅथन लायन : अनसोल्ड
राहुल शर्मा : अनसोल्ड
मनप्रीत गोनी : गुजरात लायन्स, 60 लाख रुपये
वरुण अॅरॉन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 2.8 लाख रुपये
बेन लॉफलीन : अनसोल्ड
जयदेव उनाडकट : कोलकाता नाईट रायडर्स, 30 लाख रुपये
पंकज सिंह : अनसोल्ड
बिली स्टॅनलेक : अनसोल्ड
मॅट हेनरी : किंग्ज इलेव्हन पंजाब , 50 लाख रुपये
आरपी. सिंह : अनसोल्ड
ग्लेन फिलिप्स : अनसोल्ड
ब्रॅड हॅडिन : अनसोल्ड
एन. डिकवेला : अनसोल्ड
कुसल परेरा : अनसोल्ड
शेन डोरीच : अनसोल्ड
अनमूल हक बिजॉय : अनसोल्ड
फरहान बेहरदीन : अनसोल्ड
थिसारा परेरा : अनसोल्ड
ऋषी धवन : कोलकाता नाईट रायडर्स, 55 लाख रुपये
डेव्हिड वाईस : अनसोल्ड
कर्ण शर्मा : मुंबई इंडियन्स, 3.20 कोटी
जेसन होल्डर : अनसोल्ड
ख्रिस वोक्स : कोलकाता नाईट रायडर्स, 4.20 कोटी
परवेझ रसूल : अनसोल्ड
निक मॅडिंसन : अनसोल्ड
डॅरेन ब्राव्हो : अनसोल्ड
एव्हिन लेविस : अनसोल्ड
मारलन सॅम्युअल्स : अनसोल्ड
मायकल क्लिंगर :
अभिनव मुकुंद : अनसोल्ड
चेतेश्वर पुजारा : अनसोल्ड
मनोज तिवारी : अनसोल्ड
प्रविण तांबे : सनरायझर्स हैदराबाद, 10 लाख रुपये
अक्षय वखारे : अनसोल्ड
मिचेल स्वेप्सन : अनसोल्ड
रशिद खान : सनरायझर्स हैदराबाद, 4 कोटी
एम. डागर : अनसोल्ड
एम. अश्विन : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 1 कोटी
नवदीप सायनी : अनसोल्ड
पवन सुयाल : अनसोल्ड
बसिल थंपी : गुजरात लायन्स, 85 लाख रुपये
उमर नाझीर : अनसोल्ड
नाथू सिंह : गुजरात लायन्स, 50 लाख रुपये
टी. नटराजन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 3 कोटी
अबू नेचिम अहमद : अनसोल्ड
अंकित चौधरी : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, 2 कोटी
मनविंदर बिस्ला : अनसोल्ड
मोहित अहलावत : अनसोल्ड
मोहम्मद शहझाद : अनसोल्ड
एकलव्य द्विवेदी : सनरायझर्स हैदराबाद, 75 लाख
आदित्य तरे : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 25 लाख रुपये
श्रीवात्स गोस्वामी : अनसोल्ड
विष्णू विनोद : अनसोल्ड
पृथ्वी शॉ : अससोल्ड
अंकित बावणे : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 10 लाख रुपये
उन्मुंक्त चंद : अनसोल्ड
तन्मय अग्रवाल : सनरायझर्स हैदराबाद, 10 लाख रुपये
मोहम्मद नाबी : सनरायझर्स हैदराबाद, 30 लाख रुपये
के. गौतम : मुंबई इंडियन्स, 2 कोटी
राहुल तेवाटिया : किंग्ज इलेव्हन पंजाब, 25 लाख रुपये
शिवम दुबे : अनसोल्ड
मनन शर्मा : अनसोल्ड
रुष कलारिया : अनसोल्ड
प्रियांक पांचाळ : असोल्ड
महिपाल लोमरोर : अनसोल्ड
अक्षदीप नाथ : अनसोल्ड
इम्रान ताहिर : अनसोल्ड
प्रज्ञान ओझा : अनसोल्ड
ब्रॅड हॉग : अनसोल्ड
लक्षाण संदाकान : अनसोल्ड
सोधी : अनसोल्ड
इशांत शर्मा : अनसोल्ड
काईल अॅबॉट : अनसोल्ड
मिचेल जॉन्सन : मुंबई इंडियन्स, 2 कोटी
पॅट कमिन्स : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 4.5 कोटी
टायमल मिल्स : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, 12 कोटी
ट्रेंट बोल्ट : कोलकाता नाईट रायडर्स, 5 कोटी
कॅगिसो रबाडा : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 5 कोटी
नेथन कल्टर-नाईल : अनसोल्ड
दिनेश चंदिमल : अनसोल्ड
निकोलस पुरन : मुंबई इंडियन्स, 30 लाख रुपये
जॉनी बेअरस्टो : अनसोल्ड
बेन डंक : अनसोल्ड
सीन अॅबॉट : अनसोल्ड
कोरी अँडरसन : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 1 कोटी रुपये
बेन स्टोक्स : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 14 कोटी 50 लाख रुपये
इरफान पठाण : अनसोल्ड
अँजेलो मॅथ्यूज : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2 कोटी रुपये
पवन नेगी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, एक कोटी रुपये (गेल्या वर्षी 8.5 कोटी)
सौरव तिवारी : अनसोल्ड
रॉस टेलर : अनसोल्ड
अॅलेक्स हेल्स : अनसोल्ड
फेज फैजल : अनसोल्ड
जेसन रॉय : अनसोल्ड
इयॉन मॉर्गन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 2 कोटी रुपये
मार्टिन गप्टील : अनसोल्ड