खेल
पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर
- 182 Views
- April 24, 2016
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
रायजिंग पुणे सुपरजायंट संघातील केविन पीटरसन पुढील दोन आठवड्यांसाठी आयपीएलच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात पीटरसनचे स्नायू दुखावले गेले होते. या दुखापतीमुळे तो दोन आठवडे खेळू शकणार नाही. पीटरसनच्या जागी एल्बी मॉर्केल अथवा मिचेल मार्शचा समावेश होण्याची शक्यता आहे.
बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या संघाला हार पत्करावी लागली होती. या पराभवानंतर सहा गोलंदाज खेळवूनही अखेरच्या ओव्हरमध्ये धावा रोखण्यात संघाला अपयश आल्याचे धोनी म्हणाला होता.
Share this: