अपराध समाचार
पनवेलमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
- 163 Views
- April 23, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
पनवेलमधील कामोठे परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कामोठे येथील सेक्टर 36 मधील इंद्र विहार बिल्डिंगमध्ये हि घटना घडलीय. पती, पत्नी आणि 17 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. राहत्या घरी गळफास लावून तिघांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून एम जी एम रुग्णालयात नेण्यात आलेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Share this: