खेल
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखत
- 174 Views
- June 21, 2016
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज कोलकातामध्ये मुलाखत होणार आहे. अनिल कुंबळे, रवी शास्त्री, संदीप पाटील यांच्यासह सात उमेदवार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, अनिल कुंबळे प्रशिक्षक बनण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
Share this: