add_action('wp_head', function(){echo '';}, 1); Uncategorized – SOCH INDIA
Menu

पुण्यात एक, नागपूर येथे दोन आणि नगरमध्ये एक रुग्ण असे आणखी चार करोनाबाधित रुग्ण शुक्रवारी आढळले असून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ झाली आहे. मुंबईत गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाला शुक्रवारी कस्तुरबामध्ये हलविले असून त्याचे निकटवर्तीय आणि हिंदुजाच्या कर्मचाऱ्यांना कस्तुरबामध्ये विलगीकरण कक्षात ठेवले आहे. अमेरिकेतून आलेल्या पुण्यातील २१...

Read More

निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करावी यासाठी त्याने ही विनंती याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती  देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

Read More

म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात आली. वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता ही सोडत काढण्यात आली. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर...

Read More

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) हा कायदा केवळ मुसलमानांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे जर भाजपानं हा कायदा अंमलात आणायचा ठरवलं तर त्यामध्ये केवळ मुसलमानच नाही तर हिंदूही भरडले जातील. सर्वच धर्मांतील लोकांना याचा त्रास होईल. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा कायदा आहे. मी मुख्यमंत्री असलो आणि नसलो तरी माझं धोरणं स्वच्छ आहे...

Read More

के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. मागच्या सहा दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून, त्याची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे. समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. अरिहंत वर्गाच्या अण्वस्त्र पाणबुडयांवर या क्षेपणास्त्राची तैनाती करण्यात...

Read More

‘लाल मेरी पत’ और ‘दाने पे दाना’ यांसारखे प्रसिद्ध गीत गाणाऱ्या प्रसिद्ध पाकिस्तानी सूफी गायिका शाजिया खश्क (Shazia Khushk) यांनी शोबिझला ‘अलविदा’ केलाय. यापुढे आपण गाणं गाणार नाही, असं त्यांनी जाहीर केलंय. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, गायिका शाजिया यांनी आपण शोबिझ सोडत असल्याचं स्पष्ट केलंय. यापुढे आपलं संपूर्ण आयुष्य...

Read More

The new Motor Vehicles (Amendment) Act that imposes hefty penalties for violating traffic norms was notified in Assam on Monday. An official release said as per the order of the Transport Department, violation of different road transport rules will be fined at different rates. Driving without the licence will...

Read More

श्रावण, त्यानंतर आलेला गणेशोत्सव यांमुळे आधीपासूनच महाग झालेल्या भाज्यांचे दर उतरणीऐवजी चढणीच्याच मार्गावर आहेत. मुसळधार पावसामुळे घटलेली भाज्यांची आवक वाढूनदेखील मुंबई, ठाण्यातील किरकोळ बाजारांत भाज्यांचे दर चढेच आहेत. पितृपंधरवडय़ात भाज्यांचे दर कमी होतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. मुसळधार पावसाने मात्र हे गणित बिघडवले आहे. भेंडी, फरसबी, फ्लॉवर, गवार, कोबी,...

Read More

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून तेथील मुलांना आताच्या तणावग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढून शाळेत जाण्यासाठी मदत करावी, असे आवाहन नोबेल विजेत्या पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्त्यां मलाला युसुफझाई यांनी केले आहे. त्यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. भारताची आघाडीची नेमबाज हिना सिद्धूनेही मलाला युसुफझाईला खडेबोल सुनावले आहेत. सिद्धूने मलाला हिला पाकिस्तानमध्ये मुलींना...

Read More

रस्ते अपघातातील जखमींवर पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो हे लक्षात घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तळेगाव टोलनाक्याच्या बाजूला ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले असून आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यात वर्षांकाठी सुमारे ३० हजार अपघात होत असून यामध्ये २०१८...

Read More