सध्या दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या गंभीर आजाराच्या उपचारासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. कर्करोगावर परिणामकारक लस निर्मितीसाठी विविध वैद्यकीय संशोधक आणि डॉक्टर प्रयत्नशील आहेत. अशातच, रुग्णांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक आनंदाची बाब समोर आली आहे. कर्करोगावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध...
Read More