अगले साल होने वाले पंजाब विधान सभा चुनाव (Punjab Assembly Election 2022) से पहले कांग्रेस ने पार्टी नेताओं के बीच चले आ रहे मतभेद खत्म करने के लिए प्रयास तेज कर दिए है. इसी क्रम में कांग्रेस में लंबे समय से हाशिये पर चले आ रहे क्रिकेटर से नेता...
Read MoreAmid a sudden spike in COVID-19 cases across the country, Prime Minister Narendra Modi will hold a video conference with all chief ministers on Wednesday to discuss the prevailing COVID-19 situation and the ongoing vaccination drive to contain the pandemic. According to reports, the virtual meeting will be held...
Read Moreबॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) की आगामी मनोवैज्ञानिक फिल्म ‘चेहरे’ (Chehre) का सोमवार को ऑफिशियल पोस्टर सामने आ गया है. फिल्म का ट्रेलर 18 मार्च को रिलीज होगा और फिल्म के 9 अप्रैल को रिलीज होने की उम्मीद है. इस फिल्म में इमरान हाशमी (Emraan Hashmi) भी हैं....
Read More- 62 Views
- March 15, 2021
- By admin
- in देश, समाचार
- Comments Off on सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी कोणतीही चूक केलेलनी नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदलाचा कोणताही प्रस्ताव सध्या पक्षासमोर नसल्याचंही त्यांनी सांगितंल. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फेरबदलाचे संकेत दिले आहेत. फेरबदलाचा निर्णय सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्रीच घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्या सरकारमधील हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. सचिन वाझे प्रकरणी सरकारला कोणतीही अडचण नाही, सरकार भक्कम आहे असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, विरोध करणे हे त्यांचे कामच आहे, 2020 साली नियमानुसार सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं स्पष्टीकरण देखील देसाई यांनी दिलं आहे. सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली होती. महाराष्ट्रात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आज दिवसभर वर्षावर भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई गुन्हे सहआयुक्त मिलिंद भारंबे, कायदा सूव्यवस्था सह आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परबही या बैठकीला उपस्थित होते. त्याआधी पवार आणि मुख्यमंत्र्यांची अर्धा ते पाऊण तास बैठक झाली.
सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी कोणतीही चूक केलेलनी नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदलाचा कोणताही प्रस्ताव सध्या पक्षासमोर नसल्याचंही त्यांनी सांगितंल. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फेरबदलाचे संकेत दिले आहेत. फेरबदलाचा निर्णय सोनिया गांधी, शरद...
Read Moreपूर्व केंद्रीय मंत्री और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) के शासन के धुर विरोधी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) को तृणमूल कांग्रेस में शामिल होने के बाद बड़ी जिम्मेदारी दी गई है. यशवंत सिन्हा को तृणमूल कांग्रेस (TMC) का उपाध्यक्ष नियुक्त किया गया है. इसके साथ ही यशवंत सिन्हा को...
Read More- 150 Views
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.




